Telegram Group Search
सत्यमेव जयते' हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते ?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
15%
परमहंस सभा
20%
सार्वजनिक सभा
45%
सत्यशोधक समाज
20%
प्रार्थना समाज
ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला..?
(संयुक्त गट क मुख्य 2023)
(a) ज्ञानोदय (b) तारप्रसारक (c) प्रभोदय (d) सायंदीपिका
Anonymous Quiz
25%
(a) आणि (b) फक्त
15%
(b) आणि (c) फक्त
10%
(c) आणि (d) फक्त
50%
वरील सर्व बरोबर
खालीलपैकी कोणत्या क्रान्तीकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रान्तीचा प्रसार केला..?
Anonymous Quiz
10%
विनायक देशपांडे
44%
विष्णू गणेश पिंगळे
29%
शिवराम हरी राजगुरु
17%
वि.दा. सावरकर
खालीलपैकी कोणास दुसरे ब्रहस्पती म्हणून संबोधले जात असे ?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
20%
दादोबा पांडूरंग तर्खडकर
32%
बाळशास्त्री जांभेकर
39%
कृष्णशास्त्री चिपळूणकर
9%
महात्मा जोतीराव फूले
इ.स. 1896 मध्ये ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकायनि कोणते कमिशन नेमले होते ?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
48%
वेल्बी कमिशन
25%
वेव्हेल कमिशन
20%
रौलट कमिशन
7%
फेडरल कमिशन
...यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले, आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते...?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
17%
(1) महात्मा फुले
6%
सावित्रीबाई फुले
7%
रमाबाई आंबेडकर
69%
प्रा. महर्षी धोंडो केशव कर्वे
इ.स. 1937 ते 1944 पर्यंत सतत सात वर्षाकरिता खालीलपैकी कोण हिंदूमहासभेचे अध्यक्ष होते ?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
17%
डॉ. बा.शि. मुंजे
14%
सर महिंद्रचंद्र नंदी
26%
डॉ. हेडगेवार
43%
वि.दा. सावरकर
इ.स. 1897 च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले?

(संयुक्त गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
65%
श्री. नारायण मेघाजी लोखंडे
11%
श्री. रामचंद्र शिंदे
15%
ना.म. जोशी
9%
श्री रघु कोरगावकर
8 जानेवारी 2024 रोजी संयुक्त गट ब व क मधील कायदा या घटकावरील पोस्ट केलेल्या PYQ चे विश्लेषण खालील YouTube लिंकवर पाहू शकता.. तसेच आपल्या काही सूचना असतील तर 9921865242 या वर text करू शकता..
धन्यवाद. https://youtu.be/-tU1KyDraTQ?si=AkOfiN11yHTzQ-Fh
15 जानेवारी 2024 रोजी gr वर  राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चे history PYQ पोस्ट केले होते त्याचे विश्लेषण खालील  YouTube लिंकवर upload...केले आहे.संबंधित व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण नक्कीच ठरेल..

Video like share आणि comment नक्की करा..
आपला अभिप्राय आणि सूचनाही कळवा.
धन्यवाद 🙏

Prashant chavan
9921865242

https://youtu.be/lxCQxaRWwMk?si=59IS2sJn9-CfFLTV
राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन तारीख 21 जुलै रोजी होणारं परीक्षा
2024/06/01 09:52:56
Back to Top
HTML Embed Code: