Telegram Group Search
Forwarded from Chaitanya Jadhav
🔷राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025🔷
     (Descriptive Pattern)

🎯 Target : राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा Batch 🎯

➡️ 2025 साठी बेसिक पासून तयारी करणाऱ्यांसाठी Perfect Batch

📅 Batch Start - 15 मे पासून

कालावधी - 31 डिसेंबर 2025 पर्यंत

फिस - 10000 ( पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 6999 रु फी)

वैशिष्ट्ये-

मराठी भाषेमधून सर्व NCERT शिकवले जाईल.

सहावी ते बारावी स्टेट बोर्ड कव्हर केले जातील.

Answer writing ची तयारी करून घेतली जाईल.

Live + Recorded लेक्चर्स

पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सर्व विषय शिकवले जातील.

आतापर्यंत आलेले आयोगाचे सर्व प्रश्न सोडवून घेतले जातील.

एक लेक्चर किती वेळा बघता येईल त्यावर कोणतेही बंधन ठेवले जाणार नाही.

सर्व नोट्स व्हाट्सअप वर उपलब्ध करून दिले जातील.

ज्या मुलांनी यापूर्वी बॅच जॉईन केलेली आहे. त्यांचे रिव्ह्यू वाचून व त्यांच्याशी डिस्कस करून ऍडमिशन घ्या.

Course link⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/498890

📞अधिक माहितीसाठी-
9762882895 / 7499076036
नोवाक जोकोविचने 2023 मध्ये खालीलपैकी कोणता ग्रँडस्लॅम जिंकला नाही ?
Anonymous Poll
19%
1) ऑस्ट्रेलियन ओपन
27%
2) फ्रेंच ओपन
40%
3) विम्बल्डन
14%
4) अमेरिकन ओपन
आशियाई पॅरा स्पर्धा 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे ?
Anonymous Poll
25%
1) तिसऱ्या
41%
2) पाचव्या
23%
3) सातव्या
11%
4) चौथ्या
8909.pdf
1.4 MB
गट क मुख्य परीक्षा निकाल जाहीर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आताच
गट क मुख्य परीक्षा निकाल जाहीर झाला आहे त्या संदर्भात अतिरिक्त माहिती आपल्या अभ्यास मित्र चॅनलवर पाहायला मिळेल.

गट क मुख्य परीक्षा निकाल जाही⤵️⤵️
https://www.youtube.com/live/kURb7SWo-qc?si=qT9ZHVodkQ4xXiDN
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण भूगोल PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

भूगोल PYQ लेक्चर 4 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/E-7rFxlp8zM?si=TD0Ypjw_GSZhfD-h

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील क्रीडा घडामोडी विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

क्रीडा घडामोडी लेक्चर क्रमांक 14⤵️⤵️

https://www.youtube.com/live/s1qqIWxoWaQ?si=4dCv-D_SAhii5j0P

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
खालील विधानांचा अभ्यास करा.
अ) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने फक्त एकच पदक जिंकला आहे.
ब) या स्पर्धेत पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान 18 वे राहिले आहे. क) या स्पर्धेत भारताला नीरज चोप्राने 88.17 मीटर कामगिरी सह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले
Anonymous Poll
11%
1) अ आणि ब बरोबर
29%
2) ब आणि क बरोबर
19%
3) क आणि अ बरोबर
41%
4) सर्व बरोबर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅचमध्ये ऍडमिशन फुल होत आहेत लवकरात लवकर जॉईन करून घ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी बॅच सोबत आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज फ्री आहे. (शेवटचे 20 बाकी)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयातील राष्ट्रीय उत्पन्न या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राष्ट्रीय उत्पन्न ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/dSzXf9z1jJ8?si=mlZ_S78ZdzRW92SO

लेक्चर 11 वाजता सुरू होईल.
'आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023' च्या पदकतालिकेत भारताने कोणते स्थान पटकावले आहे ?
Anonymous Poll
14%
1. पहिले
35%
2. दुसरे
38%
3. तिसरे
14%
4. पाचवें
खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
अ) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक राहिला आहे.
ब) या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील बालेवाडी या ठिकाणी झाले. क) या स्पर्धांचा शुभंकर मोगा म्हणजेच गवा हा प्राणी होता.
Anonymous Poll
10%
1) फक्त अ आणि ब
36%
2) फक्त अ आणि क
15%
3) ब आणि क
39%
4) सर्व योग्य
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण भूगोल PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

भूगोल PYQ लेक्चर 5 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/-xw7NasNsoo?si=T57l0gE3Q8lGMXtP

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
'डुरंड कप 2023' या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी भूषविले ?
Anonymous Poll
34%
1) मोहन बागान FC
34%
2) ईस्ट बंगाल FC
21%
3) जमशेदपूर FC
10%
4) केरळ ब्लास्टर्स
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील क्रीडा घडामोडी विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

क्रीडा घडामोडी लेक्चर क्रमांक 15⤵️⤵️

https://www.youtube.com/live/5yd47BMHEPc?si=mKoyaVOpbWJp8HLJ

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
वयाच्या 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे ?
Anonymous Poll
10%
1) लिएंडर पेस
43%
2) नोवाक जोकोविच
17%
3) रॉजर फेडरर
30%
4) रोहन बोप्पना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने इतिहास या विषयातील गांधी युग या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

गांधी युग ⤵️⤵️
https://youtu.be/6ysuFLY7oq0?si=JzDpa9uOX-rQ-TlI

लेक्चर 11 वाजता सुरू होईल.
2024/05/18 05:48:09
Back to Top
HTML Embed Code: