Forwarded from Advance Mpsc (कल्पेश पराते)
⭕️ मुडीमन कमिटी
📎 संदर्भ :-
http://indianculture.gov.in/report-reforms-enquiry-committee
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌हा प्रश्न येणाऱ्या काळातील Exam मध्ये Repeat होऊ शकतो.... Explanation सुद्धा IMP आहे...

🔻Q. अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ----------- होते.

[PSI मुख्य 2018]

🟢 N. G. रंगा अचूक उत्तर

🔴 शंकर देव

🔴 नरेंद्र देव

🔴 श्री. अ. डांगे


➡️स्पष्टीकरण :-

💬अखिल भारतीय किसान सभा :-

🔴स्थापना :- 1936 (लखनौ)

🔴संस्थापक :- स्वामी सहजानंद

🔴महासचिव :- N. G. रंगा

🔴इतर नेतृत्व :- नरेंद्र देव, इंदुलाल याज्ञिक, बकिंम मुखर्जी.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर्षी यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता.... अजुनपर्यंत प्रश्न आलेला नाही...11 वी state board मध्ये ही माहिती दिलेली आहे

📍कर्कोटक साम्राज्य

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
जास्त Deep मध्ये जाऊ नका.... एवढी Information sufficient आहेत.... बरेच imp मुद्दे cover केले आहेत..👍

📝छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबत महत्त्वाची माहिती..

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️महत्त्वाची Information... प्रश्र्न अपेक्षित....PYQ आणि State Board वर आधारीत Notes....

➡️प्राचीन विद्यापीठ आणि संस्थापक

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌पूर्व परीक्षेमध्ये या बाहेर प्रश्न गेलेला नाही.... पाठच करुन टाका.... सर्व PYQ या information वरून सुटतात...✔️✔️

➡️महसूल गोळा करण्याच्या इंग्रजांच्या पद्धती ..👍

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️हा महत्त्वाचा करार आहे... यवार प्रश्न अपेक्षित आहे.... त्यामुळे एकदा Read करून घ्या...

📌 नागपूर करार

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💡यावर प्रश्न आलेले आहेत.... पुढे सुद्धा येणार आहेत.. Save करून ठेवा💌

📌महिलांशी संबंधित संस्था

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
महत्त्वाचा प्रश्न....👇👇

🔻Q. 1905 मध्ये 'यंग थिइस्ट युनियन' ची स्थापना केली ?

🔴1) रा गो भांडारकर

🔴2) म गो रानडे

🟢3) वि रा शिंदेअचूक उत्तर

🔴4) गं भा म्हस्के


📌📌
📝Note:-

➡️1903 साली इंग्लंडहून भारतात आल्यानंतर मुंबईमध्ये वि. रा. शिंदे यांनी "यंग थिइस्ट युनियन" या संस्थेची स्थापना केली.

⚠️संस्थेचे सदस्यत्व घेण्यासाठी इच्छुकांना खालील अटी मान्य करणे आवश्यक होते.

➡️ मूर्तीपूजा करणार नाही.
➡️जातीभेद करणार नाही.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
परिक्षेत हमखास मार्क्स देणारा घटक.... याबाहेर प्रश्न जाणार नाही....

➡️मोर्ले मिंटो कायदा, 1909

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यातील काही Statement वर already प्रश्न आलेले आहेत काही वर यायचे बाकी आहेत.... येणाऱ्या Exam मध्ये यावर प्रश्न अपेक्षित

📍मोर्ले मिंटो कायदा, 1909 बाबत प्रतिक्रिया

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
IMP प्रश्न विचारला जाऊ शकतो...💯✔️✔️

📝महात्मा फुले यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार :-


💫आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक :- स्वातंत्र्यवीर सावरकर

💫महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर :- राजश्री शाहू महाराज

💫आद्य दलितोद्धारक :- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

💫महाराष्ट्रातील पहिले सोशालिस्ट :- पंढरीनाथ पाटील

💫खरा महात्मा :- महात्मा गांधी

💫भारतीय समाजक्रांतीचे आद्य जनक :- धनंजय कीर

❤️टीका : शूद्र जगद्गुरु :- विष्णुशास्त्री चिपळूणकर

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌महत्त्वाची माहिती आहे... यावर येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न अपेक्षित आहे...

📍होमरूल लीग (परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती)

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
यावर प्रश्न विचारलेला आहे.... पुन्हा यवार प्रश्न अपेक्षित आहे...

🔻Q. पुढील पैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा.

[राज्यसेवा_पूर्व_2017]

अ) तोलका पियर
ब) वल्लूवर
क) इलंगोअडिगल
ड) सित्तलाईसित्तनूर

🚩फक्त अ, ब आणि क
🚩 ब, क आणि ड
🚩 फक्त अ, क
🚩अ, ब, क आणि डअचूक उत्तर

🖥स्पष्टीकरण:-

👍संघम साहित्य :-

📌संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा.
📌या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संघम साहित्य म्हणून ओळखले जाते.
📌ते तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे.
📌या साहित्यातील "सिलप्पधिकरम" आणि "मणीमेखलाई" हे महाकाव्य प्रसिद्ध आहे


संगम साहित्याच्या एकूण तीन परिषदा/ सभा झाल्या.

🚩 पहिली संगम परिषद :-


🗺ठिकाण - मधुराई
➡️अध्यक्ष - अगस्त्य ऋषी
📌 तयार केलेले साहित्य - अकवीवम, परीपादल

🚩 दुसरी संघम परिषद :-


🗺ठिकाण - कथाटपुरम
📌तयार केलेले साहित्य - तोलकाप्पीयम (तामीळ व्याकरण ग्रंथ)

🚩तिसरी संघम परिषद :-


🗺ठिकाण - मदुराई
तयार केलेले साहित्य - तिरूकुलार, सिलप्पधिकरम, मणीमेखलाई

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔴यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहे.... एकदा Read करून घ्या.... Highlighted most imp आहेत

➡️प्राचीन ग्रंथ आणि ग्रंथकार

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️सर्व गोष्टी क्रमाने लक्षात ठेवा.... कसाही प्रश्न आला तर चुकणार नाही...👍

📌बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌झुक झुक आगीन गाडी ते 'वंदे भारत' भारी प्रवासी रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण, भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास

➡️भारतीय रेल्वेची पूर्वपीठिका :-

🔴१८४० च्या दशकाच्या अखेरीस इंग्लंड मध्ये भारतात एक प्रायोगिक रेल्वे सुरू करण्याचे ठरले.

🔴१४ नोव्हेंबर १८४९ रोजी इंग्लंडमधील अभियंत्यांनी भारतात रेलवे सुरू करण्याची जवाबदारी जेम्स जॉन बर्कले यांच्यावर सोपवली.

🔴१७ ऑगस्ट ९८४९ साली जीआयपी रेल्वे (ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे)ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात बोरीबंदर ठाणे दरम्यान रेल्वेमार्ग बांधण्याचा करार झाला.

🔴७ फेब्रुवारी १८५० रोजी एका जहाजातून बर्कले यांचे मुंबईत आगमन,

🔴रेल्वे सुरू करण्यापूर्वी रेल्वेमार्ग तयार करणे गरजेचे असल्याने मुंबईजवळच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास सुरू केला.

🔴१८५० मध्ये बोरीबंदर ते ठाणे असा ३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.

🔴मुंबई व जवळच्या परिसरातील मजुरांना हाताशी धरून रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

🔴१८५२ अखेर ३४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला.

🔴यालाच ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे म्हणून ओळखले जाऊ लागले, ही देशातील पहिली खासगी रेल्वे कंपनी ठरली.

🔴भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास

➡️16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली. [सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]

➡️परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :-
भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.]

➡️16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली]

➡️01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन]

➡️1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.]

➡️पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.]

➡️18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/04/27 01:30:16
Back to Top
HTML Embed Code: