Telegram Group & Telegram Channel
फॅशन च्या या जमान्यात जिथे सगळे फक्त चांगले दिसण्यासाठी धडपडत आहेत,तिथे आपल्या शरीरातील कमीपणाकडे दुर्लक्ष करून यशाला गवसणी घालणारी प्राची निगम दहावीच्या परीक्षेत यूपी बोर्ड मधून 99% गुण मिळवून पहिली आली...सर्वात आधी तिचे अभिनंदन!!

पण म्हणतात ना समाजात चांगले आणि वाईट दोन्ही पद्धतीचे लोक असतात त्यामुळे प्राची च्या दिसण्यावरून तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून काहींनी आपली सडकी मानसिकता दाखवत तिच्यावर अभद्र टिप्पण्या केल्याच.. खरं तर प्राची च्या चेहऱ्यावर तिच्या शरीरातील हार्मोनल इनबॅलन्स मुळे काही त्रुटी आहेत ज्या आज ना उद्या ठीक होतीलच कारण मेडिकल सायन्स ने तितकी प्रगती केली आहे. पण विकृत लोकांच्या बिभत्स विचारांवर बंधन लावणारे औषध अजूनही मेडिकल सायन्स मध्ये उपलब्ध नाही याचा खेद वाटतो.

अजूनही काही लोकांची मानसिकता फक्त मुलगी कशी दिसते आणि मुलगी आहे तर ती सुंदरच असली पाहिजे यातच अडकून पडलीये आणि हे स्वतःला एकविसाव्या शतकातील पुढारलेले म्हणवतात.. खरं तर अश्यांनी आधी स्वतःला आपण माणूस तरी आहोत का हे तपासावे. आजच्या काळात सोशल मीडिया वर मुजरा करणाऱ्या अंगप्रदर्शन करणाऱ्या मुली या विकृत बुद्धीच्या लोकांच्या नजरेत सुंदर असतात पण प्राची सारख्या मुली ज्या केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर रात्रंदिवस अभ्यास करून आपले नाव चमकवतात त्या मात्र कुरूप!!

मुलींचा सुंदर चेहरा म्हणजेच सर्वस्व या विचारातून बाहेर पडण्यासाठी न जाणे अजून कितीतरी दशके किंवा शतके जातील.. परंतु आज मात्र निदान माझ्या नजरेत तरी चेहऱ्याने सुंदर असून त्याचा गैरवापर करणाऱ्या आणि अंगप्रदर्शन करून पैसा कमावणाऱ्या मुलींपेक्षा प्राची कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे कारण तिच्या आईवडिलांच्या स्वप्नांसमोर तिचे स्वतःचे दिसणे तिला अगदीच नगण्य वाटते!!

प्राचीला खूप खूप शुभेच्छा आणि तिला असेच जगासोबत लढण्याचे बळ मिळत राहो हीच प्रार्थना..!!

#COPY _PASTE

#UpBoardResult2024

tg-me.com/AvantkarENGLISH/7194
Create:
Last Update:

BY English By Avantkar Sir

Warning: Undefined variable $i in /var/www/tg-me/post.php on line 280

Share with your friend now:
tg-me.com/AvantkarENGLISH/7194

View MORE
Open in Telegram

English By Avantkar Sir Telegram | DID YOU KNOW?

Date: |

If riding a bucking bronco is your idea of fun, you’re going to love what the stock market has in store. Consider this past week’s ride a preview.The week’s action didn’t look like much, if you didn’t know better. The Dow Jones Industrial Average rose 213.12 points or 0.6%, while the S&P 500 advanced 0.5%, and the Nasdaq Composite ended little changed.

Telegram is riding high, adding tens of million of users this year. Now the bill is coming due.Telegram is one of the few significant social-media challengers to Facebook Inc., FB -1.90% on a trajectory toward one billion users active each month by the end of 2022, up from roughly 550 million today.

English By Avantkar Sir from us

Telegram English By Avantkar Sir
FROM USA