✒️ थॉमस, उबर करंडक स्पर्धा खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
10%
A) बुद्धिबळ
27%
B) टेनिस
60%
C) बॅडमिंटन
3%
D) या पैकी नाही
🟠 थॉमस, उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून (27 एप्रिल)
➡️ चेंगडू (चीन) येथे स्पर्धा आयोजित
➡️ थॉमस कप = पुरुष संघ
➡️ उबर कप = महिला संघ
➡️ 2022 चे थॉमस जेतेपद = भारत
➡️ चेंगडू (चीन) येथे स्पर्धा आयोजित
➡️ थॉमस कप = पुरुष संघ
➡️ उबर कप = महिला संघ
➡️ 2022 चे थॉमस जेतेपद = भारत
Forwarded from Current affairs by sakhare sir📘📝
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024
1➡️ जानेवारी 2024 ✅✅🔥
2➡️ फेब्रुवारी 2024 ✅✅🔥
3➡️ मार्च 2024 ✅✅🔥
4➡️ एप्रिल 2024
5➡️ मे 2024
6➡️ जून 2024
7➡️ जुलै 2024
8➡️ ऑगस्ट 2024
9➡️ सप्टेंबर 2024
10➡️ ऑक्टोबर 2024
11➡️ नोव्हेंबर 2024
12➡️ डिसेंबर 2024
➡️ 2024 चालू घडामोडी.. 🔥
✳️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Current affairs by sakhare sir📘📝 pinned «📝 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ?»
➡️ BY साखरे SIR ⬅️
🟨 ICC ची घोषणा :
⭕️ उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर
➡️ 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता.
➡️ यंदा T 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत.
➡️स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील.
➡️29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.
➡️स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
⭕️ दिनांक : 1 ते 29 जून 2024
⭕️ स्पर्धा ठिकाण : दरम्यान वेस्ट इंडिज आणि
अमेरिका येथे

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟨 उसेन बोल्टनंतर खालील पैकी कोणता भारतीय खेळाडू T- 20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर म्हणून ICC ने निवड केली आहे?
Anonymous Quiz
3%
A) सचिन तेंडुलकर
80%
B) युवराज सिंग
18%
C) महेंद्र सिंग धोनी
0%
D) गौतम गंभीर