Telegram Group Search
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
*महत्त्वाची सूचना*
रेग्युलर लेक्चर्स सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत सुरू आहेत.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
*गुट्टे अकॅडमी*
श्रीनगर,नांदेड.
संपर्क-8888004217
2024/04/30 10:09:00
Back to Top
HTML Embed Code: