Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इतिहासाच्या सर्व बॅचेसवर वर्षातून फक्त एकच दिवस (जन्मदिनानिमित्त) offer असेल
🎂 5 May 🎂

(कमी fee मध्ये सर्वांनी इतिहास शिकवा)
अभिनंदन PSI प्रीतम कुद्रे
✍🏻
घरी अठरा विश्व दारिद्र्य, वडील बँड वाजवण्याचं काम करतं.
👇🏻
जिद्दीने पेटून उठलात की यश मिळतंच
*ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*

*मराठी नववर्षाच्या* आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होण्यास उदय अभ्यासिका आपल्या सोबतच आहे.
*मराठी नूतनवर्ष निमित्त फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)

               उदय अभ्यासिका
अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
9420309520
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻️सचिन गुळीग सर

📚सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम यांच्यातील परंपरागत रुढीवर आघात करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले?
Anonymous Quiz
83%
तहजीब उल अखलाख
17%
रोझनाम खबरे
✍🏻️सचिन गुळीग सर

📚भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी कोणत्या वृत्तपत्रात चाक्या म्हसोबा या शीर्षका अंतर्गत छापण्यात आली?
Anonymous Quiz
45%
ज्ञानदर्पण
55%
ज्ञानोदय
✍🏻️सचिन गुळीग सर

📚अ)1917 साली कलकत्ता येथील अधिवेशनासाठी अ‍ॅनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. ब)काँग्रेस अधिवेशनासाठी विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या भारतीय अध्यक्षा बनल्या.
Anonymous Quiz
54%
अ बरोबर ब चूक
46%
दोन्ही बरोबर
𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗦𝗔𝗖𝗛𝗜𝗡 𝗦𝗜𝗥

📚ज्ञानोदय मधील लेखनास प्रत्युत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली होती?अ)चंद्रिका ब)विचारलहरी क)समर्थदीपिका ड)अरुणोदय
Anonymous Quiz
44%
अ ब आणि क
56%
वरील सर्व
पुस्तके गप्प असतात, पण जो वाचन करतो त्याला बोलायला आणि लढायला शिकवतात.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक

1) महात्मा फुले:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q

2) छत्रपती शाहू महाराज : संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/W3PwX72XlLg

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर :- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/VfRm0ba6_o8

4) अण्णा भाऊ साठे: संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/n0sEJTxdeAQ

5) छत्रपती शिवाजी महाराज:- जयंती विशेष
https://youtu.be/GQivqMWLois

6) लोकहितवादी:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/UZcuXoeVc1Q

7) सावित्रीबाई फुले:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/TM2hVf9rnfI

8) रमाबाई आंबेडकर:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/OMSGC8IHOJY

9) न्या. रानडे:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/71Oe6jW7mf0

10) नाना जगन्नाथ शंकरशेठ: संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/KJfUaqEE2kM

Download "History By Sachin Gulig" App Now:
https://rb.gy/uzv4xq

संपर्क : 9545600535
🛑 एका मताची किंमत II अवश्य मतदान करा
♻️ Vote For Change ♻️

सकाळी 9 वा.
लिंक:
https://youtu.be/GVaTdj5xCIA
https://youtu.be/GVaTdj5xCIA
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


जो चीज आपको Challenge करते है वही चीज आपको change करती है!☝️


✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟢 2025 मध्ये UPSC सारखा MPSC ला Descriptive पॅटर्न लागू होईल.
👇🏻
🎯तयारी करताय ना?
👇🏻
वाचा 👉🏻लिहा👉🏻तपासून घ्या.
👇🏻
(तुमची उत्तरे 9545600535 वर पाठवा)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌30 एप्रिल 1909

💁🏻‍♂ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रबोधन करणारे संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त

🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏
2024/04/30 05:21:02
Back to Top
HTML Embed Code: