Telegram Group Search
🔴👆 ASO पूर्व परीक्षा निकाल 2020

⚠️एकूण जागा - 67
एकूण पात्र उमेदवार -1274 ( 19 पट )
━━━━━━━━━━━━━━━
♦️ STI पूर्व परीक्षा निकाल 2020

⚠️ एकूण जागा - 89
एकूण पात्र उमेदवार -1655 ( 18.5 पट )
━━━━━━━━━━━━━━━
📌STI मध्ये ASO पेक्षा 22 पदे जास्त होती तरी सुध्दा Cutoff फक्त 1 मार्क ने कमी झाला

⭕️ 22 पदांसाठी 381 उमेदवार जास्त निवडले गेले

😱53.75 आणि 54.75 मध्ये अंदाजे 381 उमेदवार होते ( 1 मार्क अंतर ) 😳😳
━━━━━━━━━━━━━━━
🤔 PSI Cutoff अंदाज आता तुम्ही लावा
( 10 हजार+ उमेदवार पात्र होतील )

🟢 PSI 42.25 to 46.75 expected 🟢
🟢 आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आज MPSC 2022 या वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची दाट शक्यता..✌️
🛑 Breaking News

2022 वेळापत्रक या 2 ते 5 डिसेंबर ला जाहीर होईल

📌📌 यावेळी आयोग वेगळ्या फॉरमॅट मध्ये 2022 वेळापत्रक देण्याची शक्यता आहे
( मागणीपत्र तपशील , अंदाजे निकाल महिना )
🟢 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे व कोल्हापूर केंद्रावरील अनुक्रमे दिनांक 1 व 2 डिसेंबर,2021 व दिनांक 2 डिसेंबर, 2021 रोजी आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
202112021605147407.pdf
1.8 MB
🟢 आता दरवर्षी MPSC मागणीपत्र सप्टेंबर पर्यंत पाठवण्यात यावेत त्यासाठी शासन निर्णय.
🟢 संयुक्त गट - क परीक्षा मधील येणाऱ्या जाहिरात साठीची पदे..

1. कर सहायक
2. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
3. उद्योग निरीक्षक
4. लिपिक टंकलेखक
5. तांत्रिक सहायक
4219.pdf
3.8 MB
Group C Mains Syllabus.

👉नवीन गट क अभ्यासक्रम
👍🏻💐💐
🔴👆 PSI Cutoff
PSI 2020 Prelim Result MarathiIQ .pdf
598.8 KB
🔴👆 PSI Result 👆 NameWise
4225.pdf
86.6 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.
5_6152474925635470644.pdf
7.4 MB
🟢 आज झालेला मराठी आणि English Objective चा Paper.

🕰 वेळ लावून नक्की solve करा..

येणाऱ्या परीक्षासाठी फायदा होईल.
🔥 2022 Golden Year 🚨🏃‍♂

2 Jan 2021 - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
19th june 2022 - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
-------------------------------------------------
26 Feb 2022 - गट ब पूर्व परीक्षा 2021
8 Oct 2022 - गट ब पूर्व परीक्षा 2022
--------------------------------------------------
3 एप्रिल 2022 - गट क पूर्व परीक्षा 2021
5 Nov 2022 - गट क पूर्व परीक्षा 2022


🎯 दे मौका ज़िन्दगी.. इम्तेहानों से ना हम डरे… ✍🏻
5_6152087249002431872.pdf
14 MB
आज झालेला राज्यसेवा मुख्य चा Paper 1.

👉🏻 या Paper मधले History चे आणि भूगोलाचे प्रश्न व्यवस्थित बघून घ्या..
कारण त्याचा 2022 च्या सर्व परीक्षासाठी खूप फायदा होईल.

👉 प्रश्नांचा बदलता दृष्टीकोन लक्ष्यात घ्या म्हणजे आयोगाचा Pattern लक्षात येईल.

Date : 5-12-2021
उत्तर : पर्याय क्र 2 - ई - NAM ( National Agriculture Market )

🔰 प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे.
⭕️♦️⚠️Vaccine💉 घेतलीय ना?
👇👇👇👇👇

नसेल घेतली तर आधी घेऊन टाका परीक्षेला अजून पुरेसा वेळ आहे. Second dose बाकी असल्यास तोसुद्धा वेळेत घ्या. आपले कुटुंबिय-मित्र यांसोबतच तुमच्या संपर्कातील कष्टकरी लोकांनाही हा प्रश्न नक्की विचारा आणि आवश्यक तेथे त्यांना लस मिळवून देण्यासाठी सहकार्य करा. शेअर करा!

⚠️ येणाऱ्या काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी कोरोना दोन्हीही डोस घेतलेले पाहिजेत असा पण नियम सरकार करू शकते.. 🙏
⚠️ ALERT... Combine Main 2020

⭕️♦️⚠️STI तसेच ASO मुख्य परीक्षा Paper 2 च्या दिनांकमध्ये बदल झालेला आहे..

👉 STI मुख्य Paper 2-

12 फेब्रुवारी ऐवजी 5 फेब्रुवारी ला होईल.

👉ASO मुख्य Paper 2-

5 फेब्रुवारी ऐवजी 12 फेब्रुवारी ला होईल.
4246.pdf
7.1 MB
#group C
महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📚 Mission Combine 🚨
4246.pdf
ESI:- 114 जागा

TAX Assistant :- 117 जागा

लिपिक :- 452 जागा

उद्योग निरीक्षक :- 103 जागा

तांत्रिक साहाय्य :- 13 जागा
2024/04/29 16:08:22
Back to Top
HTML Embed Code: