Telegram Group & Telegram Channel
#IMP
⚠️भारताचा Map बघितल्यानंतर खालील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का??👇👇

🔻Q. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा

अ) उत्तरप्रदेश हे सर्वात जास्त 8 राज्यांच्या सीमा लागून असलेले राज्य आहे.

ब) महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत.

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा त्रिपूरा राज्याला लागून आहे.😭

ड) सिक्कीम ह्या राज्याला एकही राज्याची सीमा लागून नाही.😭

1 ) अ , ब , ड बरोबर
2 ) अ , ब बरोबर अचूक उत्तर
3 ) अ , ब , क बरोबर
4 ) सर्व बरोबर.

-----------------------------------------------------------------
🖥🖥 स्पष्टीकरण :~

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा सिक्कीम राज्याला लागून आहे.

ड) सिक्कीम या राज्याला पश्चिम बंगाल या राज्याची सीमा लागून आहे.

➡️ उत्तरप्रदेश : 8 राज्य + 1 केंद्र शासित प्रदेश (दिल्ली )
➡️ महाराष्ट्र : 6 राज्य + 1 कें.प्र. (दादरा नगर)
➡️ सिक्कीम : सर्वात कमी राज्य सीमा : 1
(पश्चिम बंगाल )
➡️ त्रिपुरा : 2 (आसाम, मिझोरम)

✉️✉️लक्षात ठेवण्यासारखे :-

📌भारताला एकूण 15200 Km एवढी भूसीमा लाभलेली आहे.

📌भारतातील एकूण 18 राज्य / केंद्र शासित प्रदेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेशी संलग्न आहेत.

➡️सर्वाधिक J&K / लडाख - 3176 km
➡️सर्वात कमी नागालँड - 215 km
➡️ए. सागरी किनारा = 7517Km (बेटे सोडून =6100Km.)

📌भारतातील 9 राज्याला आणि 4 कें. प्र. सागरी सीमा लाभलेली आहे.

➡️सर्वाधिक गुजरात - 1600 km
➡️सर्वात कमी गोवा - 113 km

🔍 Note :- हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड,झारखंड, तेलंगणा & दिल्ली यांच्या सीमा आंतरराष्ट्रीय सीमा तसेच सागरी किनारा यांच्याशी संलग्न नाहीत.

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM

tg-me.com/advancempsc/30430
Create:
Last Update:

BY Advance Mpsc™

Warning: Undefined variable $i in /var/www/tg-me/post.php on line 280

Share with your friend now:
tg-me.com/advancempsc/30430

View MORE
Open in Telegram

Advance Mpsc™ Telegram | DID YOU KNOW?

Date: |

What is Secret Chats of Telegram

Secret Chats are one of the service’s additional security features; it allows messages to be sent with client-to-client encryption. This setup means that, unlike regular messages, these secret messages can only be accessed from the device’s that initiated and accepted the chat. Additionally, Telegram notes that secret chats leave no trace on the company’s services and offer a self-destruct timer.

How Does Bitcoin Mining Work?

Bitcoin mining is the process of adding new transactions to the Bitcoin blockchain. It’s a tough job. People who choose to mine Bitcoin use a process called proof of work, deploying computers in a race to solve mathematical puzzles that verify transactions.To entice miners to keep racing to solve the puzzles and support the overall system, the Bitcoin code rewards miners with new Bitcoins. “This is how new coins are created” and new transactions are added to the blockchain, says Okoro.

Advance Mpsc™ from us

Telegram Advance Mpsc™
FROM USA