Telegram Group Search
Forwarded from 🌱LIFE MPSC+
#Current2021

🎯 तुम्ही पाठविलेली सर्व माहिती आपण एकत्र केली आहे.

🎯 शेअर करा तुमच्या मित्रांसोबत

Join @LIFE_MPSC
Forwarded from 🌱LIFE MPSC+
#Current2021

🎯 तुम्ही पाठविलेली सर्व माहिती आपण एकत्र केली आहे.

🎯 शेअर करा तुमच्या मित्रांसोबत

Join @LIFE_MPSC
Forwarded from 🌱LIFE MPSC+
राज्यसेवा पूर्व साठी चालु घडामोडी चा अभ्यास करताना खालील गोष्टी नक्की ध्यानात असू द्या..

👉 Year book वाचायची सुरुवात डायरेक्ट पुरस्कार पासून करा ( 1 ते 2 मार्क्स कव्हर होतील) ( जास्त फोफट पसारा न वाचता selected पुरस्कार करा ).
मराठी भाषे संदर्भातील पुरस्कार चांगले करा ( Ex. मागच्या वेळेच्या नाळ चित्रपट वरील प्रश्न )

👉 दुसऱ्या नंबर ला तुम्ही पर्यावरणीय घडामोडी (Selected) ठेऊ शकता ( यात प्रत्येक गोष्ट वाचणे expected नाहीये ज्या गोष्टी जास्त चर्चेत होत्या फक्त त्याच करा ex. मागच्या वर्षी अमेझॉन जंगलात लागलेली आग) .

👉 तिसऱ्या क्रमांकावर राजकीय घडामोडी घ्या ( इथे सुद्धा खूप specific वाचा जास्त डीप प्रश्न विचारत नाही महत्त्वाचं तेवढं विचारलं जात ) ( ex. राज्यांच्या निवडणुकांचे रिपोर्ट सहसा paper मध्ये विचारले जात नाही, किंवा काही विधेयके/कायदे विचारले जात नाहीत) यामध्ये जे सर्वाधिक चर्चेत होते तेच वाचा.

👉 चौथ्या क्रमांकावर तुम्ही अंतरराष्ट्रीय घडामोडी ठेवू शकता ( हे वाचताना भारताचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे ते चांगल करा Ex. मागच्या वेळी चाबहर बंदर विचारले)

👉 5 व्य क्रमांकावर आर्थिक घडामोडी ( यात HDI, GHI हे दोनच इंडेक्स महत्त्वाचे आहेत तेवढे जास्त चांगले करा बाकी आवश्यकता नाही )
महत्त्वाच्या परिषदा ( ब्रिक्स/ SCO / UNFCCC )

👉 6 व्या क्रमांकावर काही लेखकांचे पुस्तके / संमेलने यासंदर्भात माहिती घ्या ( मराठी साहित्य संमेलन )

👉 काही महाराष्ट्र संदर्भात असलेल्या घडामोडी चांगल्या करा ( ex. मागच्या वेळी आरे वसाहत विचारले )


या क्रमाने का करायचे..... ?
CURRENT वाचत असताना ते जर पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेटपर्यंत वाचत जातो म्हटल्यास ते जास्त रटाळवाने वाटते.
आणि यामध्ये ज्या महत्त्वाचा गोष्टी असतात त्या जास्त Highlite होत नाहीत.
म्हणून आधी महत्त्वाचे नंतर बाकीचे...

आवडले असेल तर करा शेअर....😊

टीप :- वरील माहिती दुसऱ्या चॅनल वर शेअर करत असताना admin लोकांनी चॅनल लिंक सहित शेअर करावी 😊

धन्यवाद
══════════════════
[ Join
@LIFE_MPSC ]
══════════════════
Forwarded from 🌱LIFE MPSC+
#History

इंडियन नॅशनल काँग्रेस चे महत्त्वाचे अधिवेशने

Share it with your friends...
══════════════════
[ Join @LIFE_MPSC ]
══════════════════
Forwarded from LIFE MPSC CURRENT 🧬
🟠पोलिस कॉन्स्टेबल झाली मिस महाराष्ट्र.

🔸 बीडमध्ये महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या 'प्रतिभा सांगळे' यांनी मिस महाराष्ट्र किताब पटकावला आहे.

🔹प्रतिभा सांगळे या मुळच्या आष्टी तालुक्यात असून त्या 2010 सालापासून बीडच्या पोलिस दलात कार्यरत आहेत.

🔸सध्या त्या पोलिस मुख्यालयात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Share it with your friends...
══════════════════
[ Join @LM_CURRENT ]
Forwarded from LIFE MPSC CURRENT 🧬
ISRO चे नवीन अध्यक्ष एस. सोमनाथ

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Share it with your friends...
══════════════════
[ Join @LIFE_MPSC ]
Forwarded from LIFE MPSC CURRENT 🧬
🟠फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार

🔹नौदलासाठी ब्रह्मोस शोर-आधारित क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी ऑर्डर देणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश ठरला आहे. 

🔸या करारामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 

🔹डीलची अंदाजे किंमत $374,9 दशलक्ष इतकी आहे.

🔸 ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड फिलिपिन्स नौदलासाठी शोर-बेस्ड अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणाली अधिग्रहण प्रकल्पांतर्गत क्षेपणास्त्राचा पुरवठा करेल .

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :

🔹फिलीपिन्सची राजधानी:  मनिला;

🔸फिलीपिन्स चलन:  फिलीपिन्स पेसो;

🔹फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष:  रॉड्रिगो दुतेर्त
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Share it with your friends...
══════════════════
[ Join @LIFE_MPSC ]
Tax Mains 2014-2021Math Reson.pdf
4.9 MB
TAX_Mains Math_Reasoning

📚 Tax Assistant मुख्य परीक्षा 2014-2021

📌 फक्त गणित बुद्धिमत्ता पेपर 

🔰Compilation By-Mr.Tushar😊
Clerk Mains (2007-2022)Math Reason.pdf
5.5 MB
#Clerk_Mains #Math_Reasoning

📚 Clerk मुख्य परीक्षा 2007-2021

📌 फक्त गणित बुद्धिमत्ता पेपर 

🔰Compilation By-Mr.Tushar😊
2024/06/19 22:15:48
Back to Top
HTML Embed Code: