Telegram Group Search
G-7 राष्ट्रांची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
67%
(A) इटली
16%
(B) चीन
14%
(C) पेरू
3%
(D) चिली
मुलींच्या विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Anonymous Quiz
31%
(A) दिव्या देशमुख
34%
(B) आर वैशाली
27%
(C) अदिती पाटील
8%
(D) ऋतुजा जाधव
मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-2024 कोणत्या राज्यात पार पडली आहे?
Anonymous Quiz
39%
(A) महाराष्ट्र
23%
(B) बिहार
23%
(C) गोवा
14%
(D) गुजरात
संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?
Anonymous Quiz
7%
(A) international year of tiger
44%
(B) international year of artificial intelligence
42%
(C) international year of Quantum science and technology
7%
(D) international year of nature
केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणता नवीन ई प्लॅटफॉर्म सूरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
29%
(A) ट्रेड कनेक्ट
29%
(B) बजार कनेक्ट
24%
(C) मार्केट कनेक्ट
19%
(D) कृषी कनेक्ट
केंद्र सरकारने भारताची निर्यात 2030 पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
Anonymous Quiz
22%
(A) 3
63%
(B) 5
10%
(C) 2
5%
(D) 4
भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल झाले आहे?
Anonymous Quiz
7%
(A) भारत-1
67%
(B) नागास्त्र-1
25%
(C) अक्षय-2
2%
(D) आकाश-2
भारतीय लष्करात दाखल झालेले नागास्त्र-1 हे स्वदेशी ड्रोन कोणत्या ठिकाणच्या EEL Ltd कंपनीने विकसित केले आहे?
Anonymous Quiz
7%
(A) मुंबई
57%
(B) हैद्राबाद
25%
(C) चेन्नई
11%
(D) नागपुर
भारताचे पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन नागास्त्र-1 हे जमिनीपासून किती किलोमीटर पर्यंत उडू शकते?
Anonymous Quiz
11%
(A) 4000
51%
(B) 4300
36%
(C) 4500
2%
(D) 4800
मे महिन्यात भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?
Anonymous Quiz
20%
(A) 9
39%
(B) 7
34%
(C) 8
7%
(D) 6
मे महिन्यात भारताच्या व्यापारी मालाची निर्यात किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?
Anonymous Quiz
13%
(A) 33.5
66%
(B) 37.9
15%
(C) 31.7
6%
(D) 38.3
मे महिन्यात देशातील अन्नधान्य किमतीचा दर किती टक्के वर पोहचला आहे?
Anonymous Quiz
12%
(A) 9.80
52%
(B) 9.82
33%
(C) 9.76
4%
(D) 9.70
जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश कोणता ठरला आहे?
Anonymous Quiz
13%
(A) अमेरिका
47%
(B) सिंगापुर
36%
(C) भारत
4%
(D) जपान
International Chamber of Commerce च्या उपाध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
28%
(A) हर्ष पति सिंघानिया
28%
(B) अनुराग ठाकूर
31%
(C) अनिल कुमार सिंग
13%
(D) प्रितम सिंग तिवारी
बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने निजूत मोईना या योजनेला मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
17%
(A) आंध्र प्रदेश
44%
(B) आसाम
33%
(C) हिमाचल प्रदेश
6%
(D) कर्नाटक
वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारताचे विशाखापट्टणम पोर्ट कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
17%
(A) 17
43%
(B) 18
37%
(C) 19
4%
(D) 15
Global Peace Index 2024 नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
5%
(A) 115
33%
(B) 113
34%
(C) 116
28%
(D) 117
Global Peace Index 2024 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
54%
(A) आइसलँड
23%
(B) आयर्लंड
16%
(C) न्यूझीलंड
7%
(D) स्कॉटलंड
🔥 वाचनाचा वेग वाढवा ! पण कसा ?

How to Improve Your Reading Skills

जाणून घ्या सोप्या Tricks

⭐️ Important Tips to Improve Your Reading Skills
By Deshkari Sir

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/fPaOWlui5CM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/17 06:10:42
Back to Top
HTML Embed Code: