Telegram Group Search
९ मे इ.स.१६६०
छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना शाहिस्तेखान पुण्याला पोहचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला.
२३ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याचा हेन्री ऑक्झेंडनचा प्रयत्न..!
११ जून इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली..!
१२ जुन इ.स.१६४९
मराठा फौजेने चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतला.
१३ जुन इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड वरुन निघाला.
१४ जुन इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.
१५ जुन इ.स.१६८१
शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक घेतली..!
१८ जुन इ.स.१६६५
युवराज शंभुराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल..!
२० जून इ.स.१६७७
मराठा फौजेने शेरखानावर हल्ला केला व व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली.
२२ जून इ.स.१६७०
मराठ्यांनी कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल नजीकचा किल्ले कर्नाळा जिंकला.
८ ऑगस्ट इ.स.१६७६
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" आणि "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र.
2024/04/24 19:15:48
Back to Top
HTML Embed Code: