Telegram Group Search
Telegram Group
»
India
»
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय Maharashtra times
» Telegram Webview
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
घरंदाज अभिनेत्री
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
घरंदाज अभिनेत्री
यांच्या निधनाने विसाव्या शतकातील मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. मंद तेवत असणारी समई विझावी, तितक्या शांतपणे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे ऐहिक जग त्यागले. अलीकडील पिढीला वत्सला देशमुख यांच्याविषयी काही माहिती असायचेही कारण नाही.…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
बब्या, बाउन्सर बघ...
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
बब्या, बाउन्सर बघ...
खरं सांगतो. आम्हाला अगदी आत्ताआत्तापर्यंत कुणी बाउन्सर म्हटलं म्हणजे वेस्ट इंडिजचे आग ओकणारे गोलंदाजच आठवायचे. त्या गोलंदाजांच्या जागी कोणकोण दिसायचे आम्हाला. परीक्षेच्या निकालपत्रात आमच्या गणिताच्या गुणांखाली लाल रेघ उमटल्यानंतर बाउन्सरच्या भूमिकेत शिरणारे…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
नोकरदारांना दणका
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
नोकरदारांना दणका
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) व्याजदरात ८.५ वरून ८.१ टक्क्यांपर्यंत कपात करून सरकारने देशातील सुमारे सहा कोटी लाभार्थी-कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. गेल्या चार दशकांमधील हा नीचांक आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोन दिवसांतच…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
विद्या
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
विद्या
विद्या म्हणजे . विद्येचे महत्त्व 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।' या वचनाद्वारे सिद्ध होते. भारतीय ज्ञानसाधनेतील श्रुती आणि स्मृतींमध्ये दहा धर्मलक्षणे आहेत. यामध्ये विद्या हे प्रमुख लक्षण आहे. म्हणतात, 'जो विद्येचे महत्त्व जाणतो, तो भाग्यवंत आहे.'…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
'हायब्रीड'चा अवलंब करताना...
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
'हायब्रीड'चा अवलंब करताना...
करोनाकाळाने आपल्या आयुष्यात अनेक नव्या गोष्टी आल्या, त्यापैकी एक म्हणजे ''. आता घरून काम आणि ऑफिसमधून काम या दोन्हीची सांगड घालणारी ' पद्धत अनेक ठिकाणी अवलंबिली जात आहे. या पद्धतीच्या फायद्या-तोट्याचा हा लेखाजोखा...कोव्हिड महासाथीच्या उद्रेकानंतर जगाने टाळेबंदीचा…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
उद्ध्वस्त धर्मशाळेचे बांधकाम
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
उद्ध्वस्त धर्मशाळेचे बांधकाम
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा लागोपाठ दुसरा मोठा पराभव झाल्यानंतर २०१९ मध्ये तेव्हाचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून, एकीकडे काँग्रेस नेतृत्वविहीन आहे आणि दुसरीकडे, पक्षाच्या सर्वोच्च सत्तारचनेत मात्र काहीच बदल झालेला नाही. हंगामी…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
सखी, राज्ञी आणि रक्षणकर्ती
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
सखी, राज्ञी आणि रक्षणकर्ती
तारणकर्ती, रक्षणकर्ती आणि विजयश्री खेचून आणणारी अशी स्त्री ही कोणत्याही पुरुषाची शक्ती असते. या दोघी दस्यूंच्या पत्नी होत्या. राज्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांच्या राज्याला होणारा आर्यांचा उपद्रव कायमचा थांबवू शकल्या.'…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
सर्वांत 'तरुण' विवर
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
सर्वांत 'तरुण' विवर
आपल्या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रहांवर विवरे आहेत. या आघाती विवरांचा अभ्यास सूर्यमालेच्या भूतकाळातील आणि वर्तमानाबद्दलची आपली समज विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. चीनमध्ये नुकतेच एक विवर शोधले गेले आहे. चीनमध्ये सापडलेले हे दुसरे विवर असून जवळच्या शहराच्या नावावरून…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
कणाकणात सौरऊर्जा
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
कणाकणात सौरऊर्जा
धातूंच्या सौर पॅनेलमधून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी त्यांना थेट सूर्यप्रकाशात न्हाऊन निघावे लागते, असे आत्तापर्यंत वाटत होते. परंतु आता अशी गरज नाही, हा अलिकडेच फिलिपाइन्समधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी लावलेला शोध आहे. त्यांच्या संशोधनानुसार…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
दक्षिण कोरियावरही हवी नजर
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
दक्षिण कोरियावरही हवी नजर
दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये खूप चुरस अनुभवायला मिळाली. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारताचेही तेथील घडामोडींकडे बारीक लक्ष असणे क्रमप्राप्त आहेपुढील दोन महिन्यांमध्ये युरोपातील दोन देशांमध्ये म्हणजे…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
सत्तासोपानाचा अन्वयार्थ
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
सत्तासोपानाचा अन्वयार्थ
मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
सर्वार्थाने वेगळी निवडणूक
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
सर्वार्थाने वेगळी निवडणूक
मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
निकराच्या लढाईची तयारी
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
निकराच्या लढाईची तयारी
मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
विकास
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
विकास
आयुष्यात प्रत्येक जण विकासासाठी धडपडत असतो. आहे त्यापेक्षा आणखी मिळावे, भरपूर मिळावे, धन-धान्य, पैसाअडका, नोकरचाकर इतकेच नव्हे, तर समाजात जे जे चांगले आहे, सुखदायी आहे, ते ते सारे मिळावे यासाठी धडपड सुरू असते. हे सारे मिळताना आपला विकास व्हावा, प्रगती व्हावी…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
मुलांना जिंकण्याचे आव्हान
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
मुलांना जिंकण्याचे आव्हान
आज दोन वर्षांनी मुले शाळेत येत आहेत. अशा वेळी त्यांची मने जिंकून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे सगळ्यांत मोठे आव्हान आहे. ते त्यांच्याशी संवाद साधून आणि जवळीक साधून पेलावे लागेल...शिल्पा नंदनपवारकरोनाकाळात शिक्षकांना 'करोना योद्धे' संबोधले गेले.…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
नोकरशहा ते नियामक
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
नोकरशहा ते नियामक
नोंद : केंद्रीय आर्थिक सेवा विभागाचे निवृत्त सचिव देवाशिष पांडा यांच्याकडे भारतीय विमा नियामक प्राधिकरणाच्या (इर्डा) अध्यक्षपदाची आव्हानात्मक जबाबदारी सरकारने सोपविली आहे. सुभाषचंद्र खुटिया यांची मुदत संपल्यानंतर नऊ महिने रिक्त राहिलेल्या या पदाची सूत्रे…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
गाफीलपणाचे प्रक्षेपण
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
गाफीलपणाचे प्रक्षेपण
भारतातून पाकिस्तानात तांत्रिक चुकीने ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले गेले. त्यात कोणताही दारूगोळा नव्हता व जीवितहानी झाली नाही; त्यामुळे निभावले. तरीदेखील ही घटना अत्यंत गंभीर असून, कोणत्या पातळीवर गाफीलपणा राहिला, याची सखोल चौकशी त्वरेने व्हायला हवी. भारतीय…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
शस्त्रसंधी की नवा भडका?
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
शस्त्रसंधी की नवा भडका?
युक्रेनला आपण पाच ते दहा दिवसांत गुडघे टेकायला भाग पाडू, असा रशियातील अनेक सत्ताधारी नेते; तसेच सेनापतींचा अंदाज होता. तो पुरता फसला आहे. या युद्धाला आता वीस दिवस झाले आहेत. अजूनही किव्ह ही युक्रेनची राजधानी पडलेली नाही. युक्रेनचा हा प्रतिकार सैन्याच्या व…
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
पट्टनायक!
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
पट्टनायक!
लहू सरफरे
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय - Maharashtra times
घरंदाज अभिनेत्री
➖
महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
➖
Telegraph
घरंदाज अभिनेत्री
यांच्या निधनाने विसाव्या शतकातील मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. मंद तेवत असणारी समई विझावी, तितक्या शांतपणे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे ऐहिक जग त्यागले. अलीकडील पिढीला वत्सला देशमुख यांच्याविषयी काही माहिती असायचेही कारण नाही.…
2024/04/20 06:17:32
Back to Top
HTML Embed Code:
TW
HK
DE
US
CA
RU
NO
CN
UA
SG
YE
IN
SA
FR
IQ
UK
EG