Telegram Group Search
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे “किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या ”

ऊर्जा_छत्रपती
आमच्या आयुष्यात कर्ता, कर्म, आणि‌ क्रियापद एकच छत्रपती‌ शिवाजी‌ महाराज.

दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩
🚩सह्याद्रीच्या कड्यावर एक देखणा वनराज उभा आहे. ज्यानं आपल्याला चार पायांखाली चार पातशाही दाबून टाकल्या आहेत. आणि दिल्लीची पातशाही आपल्या शेपटीला गुंडाळून खाली दरी मध्ये विजयी मुद्रेने पाहत आहे...🌏🙏
_*घरावर तुळशी पत्र ठेऊन, अखंड स्वराज्यास घर मानून, जे रयतेसाठी अविश्रांत लढले व अकाली ही जबाबदारी शिवसूतांवर सोपवून परलोकास सामावले आणि इहलोकी आदर्श रुपी, स्फुर्तिरुपी उरले, अशा शिवछत्रपतीं समोर साक्षात भास्कर नतमस्तक होतो त्यात नवल काय.*__

*📸 फोटो - विश्रामगड(पट्टा किल्ला)*
जर कोण्ही विचारलं राष्ट्र पहिला का धर्म तर ठेक्यात सांगा माझा धर्मच मला 'राष्ट्र' पहिला शिकवतो..🔱🚩🙌
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.
@suvichar_marathi
_*हीच पंढरी मजला, हेचि आम्हास काशी... लाल मातीमध्ये तीर्थ आमचे... सह्याद्रीच्या देवापाशी...!.🙏🏻🚩*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
_*इथेच उदयास आला सह्याद्रीचा महापराक्रमी शिवसूर्य येथेच जन्मले बालशिवराय नंतर जाहले पालनहार अवघ्या हिंदुस्थानाचे...*_

*#शिवजन्मस्थान 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात कितीही यश मिळवलं, कितीही मोठे झालात, तरी आई वडीलांपेक्षा जास्त स्वतःला शहाणं समजू नका, नाही तर मिळवलेल्या यशाला उतरण लागायला वेळ लागत नाही...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ति शोधु नका, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आपल्या आयुष्यात नेहमी आपल्या अवती-भोवती घडलेल्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा त्यात खूप काही शिकायला भेटतं._*

*#हर_हर_महादेव 🚩*
_*ज्यांच कर्तुत्व सूर्यासारखं तेजस्वी. रयतेवरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा, अशा जाणत्या राजाला लक्ष लक्ष प्रणाम.*_

*🚩 #जय_शिवराय*
_पारतंत्र्याच्या अंधारात चमकलेली क्रांतीची ज्वाला म्हणजेच माँ साहेब जिजाऊ व त्या मातेने घडवलेला सूर्य म्हणजे छत्रपती शिवराय...!!!

🚩 दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज.
शहाजीराजे जिथे थांबले तिथून शिवाजी महाराजांचा प्रवास सुरु होतो हे ऐतिहासिक सत्य समजावून घेतले तरच शिवरायांच्या कार्याचे यथार्थ आकलन होईल.

छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मृतिग्रंथ.🚩
संपूर्ण विश्वाचे डोळे दिपवून टाकेल असा पराक्रम करणारे, भल्या भल्या शञूची पळताभूई करून सोडणारे... छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... युगायुगांमध्ये केवळ एकचं होतील, असे 'युगपुरुष' होते आपले छञपती शिवाजी महाराज.
_*फक्त रयतेला केंद्रस्थानी मानून तिच्याच कल्याणार्थ निरपेक्ष भावनेने चालवलेले पृथ्वीतलावावरील एकमेव शासन म्हणजेच स्वराज्य होय...!!*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
_*स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून रणांगण गाजवत मोहिम फत्ते करून येनाऱ्या मावळ्यांची वाट, घरच्या आया बहिणी अगदि अशाच बघत असतील नाही, डोळ्याला डोळा लागत नसेल त्या वकती त्यांचा...*_
_*गाजलेल्या तलवारी रक्त पाजलेल्या असतात, गुर्मिने माजलेल्या नाही.*_

*#रणांगण*
_*आमच्या आयुष्यात कर्ता, कर्म, आणि‌ क्रियापद एकच छत्रपती‌ शिवाजी‌ महाराज.*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
_*छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे “किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या ”*_

*#ऊर्जा_छत्रपती*
2024/03/29 00:15:04
Back to Top
HTML Embed Code: