Telegram Group Search
शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!🧡🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩 शिवराज्याभिषेक माझ्या देवाचा स्वर्ग ♥️🥺
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जो पर्यंत तुमच्या शरीरात बळ आहे तो पर्यंत तुम्ही कुठेही हरलेले नसतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

श्री शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🧡
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करु नका फक्त शांत रहा वेळ स्वतः साक्ष देईल.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #प्रेरणास्थान*

_*माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते...!*_

*#जय_शिवराय*🙏🏻🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #उर्जामंत्र*

_*जिवन हे संघर्ष आहे आणि संघर्ष म्हणले की समस्या अडचण येणार पण समस्यांना तोंड द्यावे लागणार आणि जो ह्या समस्यांना पार करणार तोच आपल्या महत्वाकांक्षा पुर्ण करणार.*_

*#जय_शिवराय*🙏🏻🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते, जे आपल्याबरोबर दुसऱ्याच्याही सुखाचा विचार करतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*संपूर्ण विश्वाचे डोळे दिपवून टाकेल असा पराक्रम करणारे, भल्या भल्या शञूची पळताभूई करून सोडणारे... छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... युगायुगांमध्ये केवळ एकचं होतील, असे 'युगपुरुष' होते आपले छञपती शिवाजी महाराज.*_

*🚩 #जय_शिवराय*
भारतात अनेक सम्राट बादशाह होऊन गेले पन ज्या परिस्तिथि मधे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि त्यांच् स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर अवघ्या 70 वर्षात भारतवर्ष सम्राट हिंदुपत शाहा शाहु च्या नेतृत्वात भारतावर मराठ्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले ते कोणीही सम्राट आणि बादशाहा भारताच्या इतिहासात कधी केले ना करू शकले....!
म्हणून छत्रपती सर्वोच्च..🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
शिवरायांच्या चरित्रातुन आपण आपली माणसं कमवायला आणि त्यांना टिकवायला शिकलंच पाहीजे... जर विषमतेनं ग्रासलेली अठरापगड जातींची लोकं शिवरायांच्या प्रेरणेनं एकत्र आली होती तर ना त्यांना एकत्र करणारे क्षत्रियकुलावतंस शिवराय सर्वसाधारण होते ना ती शिवरायांच्या नावाखातर एकत्र आलेली अठरापगड स्वामिनिष्ठ जमात सर्वसाधारण होती.

दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज*🚩
_*माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
अंगात हवी रग रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪
हर हर महादेव 🔱
गोफण फिरवणार्या हातात समशेर चालवण्याचे बळ देणारा एकच एक राजा या भूमीतलावर होऊन गेला त्याचं नाव
शककर्ते_छत्रपती_शिवराय...💪👑
शक्तिदाता 💪
मराठेशाही मध्ये अनेक पराक्रमी आणि कर्तबगार पुरुष होऊन गेले पण त्यांच्या तुलनेत स्त्रिया फार कमी लाभल्या पण ज्या स्त्रिया कर्तृत्ववान झाल्या त्यांनी मात्र मराठी सत्तेत खूप वेळा वजीराची भूमिका पार पाडली...💪

मराठेशाहीतील पहिली अलौकिक स्त्री म्हणजे “राजमाता जिजाऊसाहेब”.....🙏🏻🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*लोकांना घाबरून आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाला घाबरून आयुष्य जगा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे, ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
2024/06/20 10:00:42
Back to Top
HTML Embed Code: