Telegram Group Search
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - १४*
दिनांक _ २३/०३/२४

*जळल्या विना न उजळें जगतांत कांही ।*
*मातींत बीज कणिसास्तव नष्ट होई ।।*
*झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा ।*
*संभाजीमार्ग आमुचा ही समर्पणाचा ।।१४ ।।*

पोस्ट क्रेडिट_ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा चौदावा दिवस आजच्या या चौदाव्या श्लोकाचा अर्थ 🌼-*

या जगात जळल्या शिवाय , कष्ट केल्याशिवाय ,त्याग केल्या शिवाय यश कधीच मिळत नाही आपल्याला जर आपले लक्ष गाठायचे असेल तर अनेक निखाऱ्यांसारख्या धगधगत्या मार्गांचा वापर करून च ते गाठता येते , ज्या प्रमाणे शंभूराजांनी आपला उभा देह स्वराज्यासाठी बलिदानरुपी अग्निकुंडात वाहून दिला तसेच आपण मातीत एकदा बीज पेरले की ते बीज बीज राहत नाही ते मोठे वृक्ष होण्यासाठी नष्ट होऊन मूळाचे रुप प्राप्त करते, खलुचंदनाचे वृक्ष झिजून पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते या वरील उदाहरणांवरुन हे लक्षात येते की या जागात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आपले सर्वस्व हे त्या ध्येयाला अर्पण करावे लागते , समर्पित करावे लागते आणि आपले सर्वस्व आपण एखाद्या गोष्टीला कशाप्रकारे समर्पित करु शकतो हे आपल्याला शंभूराजांनी केंव्हाच शिकवलाय गरज आहे ती त्यांचा त्याग आठवण्याची आणि फक्त शंभूराजेच नाही तर , बीज , खलुचंदनाचे झाडही आपल्याला हे नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात.

#shivchhatrapati001
#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
shivchhatrapati001
Video
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - १७*
दिनांक - २६/०३/२४

*गोमायू श्वान म्हणूनी जगणें न दीर्घ ।*
*हे हीन तुच्छ जगणें इहलोकीं नर्क ।।*
*जगणें जगांत समयीं क्षणभर असावें ।*
*वनराज वा गरुड होऊनी हि जगावें ।।१७ ।।*

पोस्ट क्रेडिट - @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा सतरावा दिवस आजच्या या सतराव्या श्लोकाचा अर्थ 🌼-*

आपले जगणे हे कधी ही पायाने ठेघले जाणाऱ्या गोम , गांडूळ किंवा श्वानाप्रमाणे नसले पाहिजे , तर आपले आयुष्य क्षणभर जरी असले तरी ते एका स्वाभिमानी , कर्तुत्वाची डरकाळी फोडणाऱ्या सिंहाप्रमाणे , आपल्या उड्डाणाने सर्वांना चकीत करणाऱ्या गरुडाप्रमाणे असले पाहिजे , हे असे गांडूळाप्रमाणे दुसऱ्यांच्या जीवावर , घाबरून , मद , मोह , मत्सराच्या मागे लागून , लाचारपणाने जगणे म्हणजे पृथ्वीतलावरील नरकच... सिंह, गरुडाप्रमाणे जगणे म्हणजे काय असते हे आपल्याला शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून दाखवून दिलं आहे , आणि याच शिवछत्रपती रुपी सिंहाचे बछडे स्वराज्यासाठी , देव ,देशासाठी अनेक शत्रूंचा नाश करुन , अभिमानाची गरुडझेप घेऊन , स्वाभिमानाची डरकाळी फोडून यमराजालाही घाम फोडत मरणाला कसे सामोरे जातात हे शंभूराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे , गरज आहे ती आपणही या पितापुत्रांच्या या विचारांचे पाईक होण्याची.

#shivchhatrapati001
#धर्मवीर_बलिदानमास
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - १८*
दिनांक - २७/०३/२४

*डोळ्यांत दृष्टी आमुच्या शिवशादुर्लांची ।*
*चित्तांत वृत्ती निवसें सईच्या सुताची ।।*
*हृदयांत मूर्ती विलसें प्रिय मायभूची ।*
*आतूर हाक श्रवण्यां वदुरायगडची १८ *

पोस्ट क्रेडिट - @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा अठरावा दिवस आजच्या या अठराव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

आपल्या प्रत्येकांच्या डोळ्यात दृष्टी केवळ शिवछत्रपतींच्या पराक्रमाची , त्यागाची , सिंहासमान शत्रूला घायाळ करणारी असली पाहिजे , दृष्टी शिवछत्रपतींनी दाटलेली असेल तर आपले मन किंवा चित्त हे सईपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याने , त्यांच्या देव , देश व स्वराज्यधर्म रक्षणासाठी असलेल्या निष्ठेने भरलेले पाहिजे , आणि जर ह्या पितापुत्रांचे विचार आपल्या शरीरात सर्वत्र रुजलेले असल्यास आपलं हृदय हे नेहमी आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी धडधडत राहील . जर तुम्ही आपल्या दृष्टीत , चित्तात , हृदयात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींना आत्मसात करून घेतलं तर ,तुम्ही स्वतःवर संस्कार करवून घेण्यासाठी , जगण्यासाठी प्एक नवी ऊर्जा मिळवण्यासाठी हिंदुस्थानचे प्रेरणास्थळ असणाऱ्या वढु-बुद्रुक ( संभाजी राजे समाधी स्थळ ) आणि रायगडावर ( स्वराज्याची दुसरी राजधानी , शिवछत्रपतींचे समाधी स्थळ ) जाण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

#shivchhatrapati001
#धर्मवीर_बलिदानमास
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - १९*
दिनांक - २८/०३/२४

*भगव्या ध्वजास्तव लढूं रणी शत्रू मारुं । झुंझोनी लाख समरें आम्ही धर्म तारु ।। खाली न खड्ग कधींही कधीं ठेवणार | शिवपुत्रपाईक आम्ही जग जिंकणार ।।१९ ।।*

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा एकोणिसावा दिवस आजच्या या एकोणीसाव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

ज्याप्रमाणे शिवछत्रपतीनी , आणि त्यांचे शूर मावळ्यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या भगव्यासाठी रणमैदानात लाखभर बलाढय़ शत्रूंशी झुंजून तर शंभूराजांनी बलिदान देऊन स्वराज्यधर्म वाचवला तसेच स्वराज्याचा , देव , देशाचा घास घेऊ पाहणाऱ्या हरामखोर गिधाडांना या दोन पितापुत्रांनी जन्मभराची आद्ल घडवली
शिवछत्रपतींचे आणि शंभूछत्रपतींचे असे मत होते की खड्गही आई भवानीचे रुप आहे , ते एकदा का आपल्या म्यानातून बाहेर पडले तर सर्व म्हैशासूरांचा जोवर नाश करुनच शांत झाले पाहिजे, जोवर आपण शत्रूंचा नाश करत नाही तोपर्यंत खड्गाला खाली ठेवायचे किंवा म्यानबंद करायचे नाही हा त्या खड्गाचा घोर अपमान असतो. आणि याला इतिहास साक्षी आहे , जेंव्हा शिवशंभूंची तलवार ( खड्ग ) वीजेसमान शत्रूवर तूटून पडते तेव्हा दिल्लीचे तख्तही हादरते , आणि स्वराज्यास मुजरा करते. त्याचप्रमाणे आपणही शिवशंभूंकडून हा आदर्श घेऊन आज देव , देश , स्वराज्यधर्म व भगव्यासाठी शास्त्र आणि शस्त्राचा वापर करून पाकिस्तान , बांगलादेश , चीन रुपी शत्रूना रणी धूळ चारु. 

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
shivchhatrapati001
Photo
ही रात्र... ही रात्र साधी नव्हती.
इथं अंधाराला ऊजेडाची स्वप्ने पडली...
असत्याला सत्याची गळाभेट घडली...
अधर्माने धर्माची कास धरली...
पापानेही पुण्याची आस धरली...
परवशतेला चक्रवर्तीपदाचे डोहाळे जडले...
गुलामगिरीला स्वयंभुत्वाचे तेज चढले...

हे अष्टविनायकांनो... तुमच्या कृपाप्रसादे अवघे दुःख निवारायला आज दुःखहर्ता जन्म घेत आहे... हे आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांनो.. तुमच्या लेकीच्या.. जिजाईच्या पोटी.. शक्तीदाता जन्म घेत आहे... हे बारा ज्योतिर्लिंगानो तुमचा अंश धारण करून या शिवनेरीवर हे स्वयंभू शिवज्योतिर्लिंग प्रकट होत आहे..

आठवा... आठवा ती दैवी वाणी. जी घुमली होती त्या धर्मक्षेत्रावर.. कुरूक्षेत्रावर... 'यदा यदा ही धर्मस्य| ग्लानिर्भवति भारतः' अन् हीच वाणी सार्थ करण्यास महाविष्णुचा अंश प्रकटत आहे..

हे आकाशाच्या ग्रह-नक्षत्रांनो... चंद्र सूर्य नवलाख ताऱ्यांनो... अष्ट दिशांच्या दिक्पालांनो... सात समुद्रांनो... सप्त पाताळांनो.. सप्त मेरूमांदार पर्वतांनो.. शत शत पावन जळतीर्थांनो.. साधुसंतांच्या पवित्र वचनांनो.. पवित्र सतींच्या पातीव्रत्यांनो... या ब्रह्मांडाच्या ठायी वसलेल्या.. उदात्त. उन्नत. उत्तुंग. महन्मंगल. शुचिर्भूत पुण्यकर्मांनो.. तुमच्याहुनही अधिक पुण्यवंत. नीतिवंत. वरदवंत. सामर्थ्यवंत. आचारशील. विचारशील. दानशील. धर्मशील. सर्वज्ञपणे सुशील असे अप्रूप इथे जन्मा येत आहे...

रे शिवनेरी तू महाभाग्याचा...
गं फाल्गुनाच्या वद्य तृतीये तू परमभाग्याची...
हे शक. हे संवत्सर. मास. पक्ष. तिथि. घटीका. पळ अवघे अवघे सुवर्ण भाग्य घेऊन उदयास आले

रे सह्याद्री... उठ.. जागा हो... परवशतेच्या साखळबेड्यांनी जखडलेले तुझे हे दंडभुजा मोकळे कर... ते बघ.. तुझ्याच राजगडासम बुलंद.. प्रचंडगडासम प्रचंड.. प्रतापगडासम प्रतापी... साल्हेरीसम उत्तुंग.. जिंजीसम बळवंत... रायगडासम चखोट असे तुझेच प्रतिरूप या शिवनेरीच्या मुशीत घडले आहे... जिजाईच्या कुशीत पहुडले आहे...

उदयोस्तु.
उदयोस्तु..
उदयोस्तु.... जाहला...

द्या सरबत्ती तोफांना
मराठ मुलुखाचे धनी जन्मा आले आहे....

मर्यादेयं विराजते

लेखन-संतोष सातपुते
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २०*
दिनांक - २९/०३/२४

*वढूची चिता धगधगे हृदयांत नित्य । संभाजीजाळ धगतो उरीं चित्तीं तप्त ।। जाणून तहानभूक त्या वढूच्या चितेची । करुं पूर्ण राख जगतातील म्लेंच्छतेची ॥२० ॥*

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा विसावा दिवस आजच्या या विसाव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

ज्या ठिकाणी शंभूराजांची औरंग्याने क्रूर हत्या केली ते ठिकाण म्हणजे तूळापूर आणि त्यांचे समाधीस्थळ वढु-बुद्रुक . शंभूराजांची हत्या झाल्यानंतर त्यांची अंतयात्रा निघू शकली नाही , त्यांच्या पवित्र देहाला भडाअग्नि देण्यात आला , हि खंत आजही आपल्या मनात सलत असायला हवी की आपल्या छत्रपती शंभूराजांची अंतयात्रा निघू शकली नाही , त्या क्रूर औरंगजेबासारख्या सैतानामुळे. आजही वढु-बुद्रुक च्या समाधी स्थळातील ती शंभूराजांची धगधगती ज्वाला आपल्याला सतत हेच सांगत असते की माझ्या शूर मावळ्यांनो औरंगजेब रुपी शत्रू जरी आता या जगात नसला तरीही त्याचे गुण असणारे पाकिस्तान, बांगलादेश , चीन यासारखे देश आपल्या हिंदुस्थान चा घास घेवू पाहत आहेत , त्यांना तुम्ही शिवछत्रपतींच्या शूर विचारांनी , पराक्रम आठवून शिकस्त द्या तर आणि तरच आपल्या हिंदुस्थानाकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंम्मत होणार नाही. आपल्याला जर हि शिवछत्रपती आणि शंभूराजांची इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्या उरात , चित्तात , रक्ताच्या थेंब थेंबात शिवशंभू रुपी ज्वाला न विजता सतत धगधगत राहीली पाहिजे , हिंदुस्थानचे प्रेरणा स्थळ असणाऱ्या वढु-बुद्रुक च्या शंभूराजेंच्या पवित्र चितेची असणारी म्लेंच्छ शत्रूंचा नाश करण्याची भूक मनात साठवून जगातील म्लेंच्छ शत्रूंचा राख करण्याचे ध्येय आपण साठवले पाहिजे

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
#shivchhatrapati001
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २१*
दिनांक - ३०/०३/२४

*संभाजीचे न बलिदान कदापी विसरा । घ्या सूड म्लेंच्छ रिपूचा रणीं ठार मारा कणभर हि म्लेंच्छबीज ना उरु द्या धरेवर । हे धर्म कार्य करुया जगपातळीवर २१ ||*

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा एकविसावा दिवस आजच्या या एकविसाव्या श्लोकाचा अर्थ 🌼-*

धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे यमाला ही थरकाप फोडणारे, अद्वितीय, अतुलनीय बलिदान आपण कधीच विसरले नाही पाहिजे, आयुष्यात प्रत्येक क्षणी त्यांच्या बलिदानाची कधीही न फिटणाऱ्या उपकारांची जाणीव आपण ठेवली पाहिजे, ज्या शंभूराजांना म्लेंच्छ विचारी षडरिपूंनी मरणयातना भोगायला लावल्या ते म्लेंच्छ विचारी षडरिपू आजही पाकिस्तान, बांगलादेश , चीन यांसारख्या भारतावर आक्रमण करु पाहणाऱ्या देशांच्या रुपात जीवंत आहेत, शंभूराजांच्या बलिदानाची ज्वाला उरात धगधगती ठेवून आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी या आजच्या काळातील म्लेंच्छ षडरिपूंचा कायमचा बंदोबस्त आपण केला पाहिजे आणि त्यांचे अवशेष ही शिल्लक न ठेवता शिवशंभूछत्रपतींचे स्वप्न पुन्हा एकदा साकारले पाहिजे!

#बलिदान_मास
#shivchhatrapati001
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २२*
दिनांक - ३१/०३/२४

*होईल प्राप्त मतीला धुती भास्कराची । पायांत येईल गती शत वादळांची करतील सिंह हृदयांत अखंड वास । राष्ट्रार्थ चित्तीं धरता शिवपुत्रध्यास २२ ||*

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा बाविसावा दिवस आजच्या या बविसाव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज जसे शस्त्रास्त्रात पारंगत होते तसेच ते अनेक विविध विद्या, कलांमध्ये सुद्धा निपुण होते या शिवपुत्र रुपी भास्कराची ही महान बुद्धिमत्ता, मती आणि शौर्याचा काही अंश का होईना आमच्या उरात रुजावी आणि मती उरात रुजल्यावर निश्चितच आजच्या काळात देव, देश आणि स्वराज्यधर्मासाठी लढण्यास पायांत वादळाची गती येईल आणि शरीरात असंख्य वनराजाचे बळ मिळेल आणि आपल्याला आपला भारत देश टिकवण्यासाठी शिवपुत्र शंभूराजांना चित्तात, विचारांत, रोजच्या आयुष्यात भिनवलेच पाहीजेत तर आणि तरच आपला हा भारत देश टिकेल!

#shivchhatrapati001
#धर्मवीर_बलिदानमास
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २३*
दिनांक - ०१/०४/२४

सुडानी पेटुनी उठा रणी म्लेच्छमारा ।
इस्लाम शत्रू आपला क्षण द्या ना थारा ॥
जाणा समग्र इतिहास नराधमांचा ।
ठेवा ना शिल्लक कुठे रणी म्लेच्छतेचा ॥२३॥

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा तेविसावा दिवस आजच्या या तेविसाव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

*छत्रपती शंभूराजांचे बलिदान हे जगाच्या पाठीवर घडलेले असे एकमेव अद्वितीय बलिदान आहे कि त्यांच्या बलिदानाने इथल्या गवताच्या काड्यांना सुद्धा भाल्याचे रुप आले, इथल्या मातीच्या कणाकणाला स्फुरण चढले, इथल्या आया बाया, लेकरं बाळं हि हाती मिळेल त्या शस्त्रांनी त्या पापी औरंग्याच्या मुघलशाहीला संपवण्यासाठी अहोरात्र झुंजली, आणि या मुघलशाहीला आणि औरंग्यास याच मातीत गाडले पण आज जर आपण पाहिले तर शंभूराजांच्या बलिदानास तिनशे वर्षे झाली आहेत पण छत्रपती शंभूराजे ज्याच्या विरुद्ध लढले, तो औरंग्या अजून जिवंत आहे, कशाच्या रुपाने विचाराल तर पाकिस्तान सारख्या इस्लामी आणि जुलमी राष्ट्रांच्या रुपात आणि त्यांच्या पापी विचारांच्या रुपात, या विचारांचा नायनाट जर आपल्या करायचा असेल तर शंभूछत्रपतींच्या बलिदानाचे ज्वलनज्वलनतेजस्वी स्फुरण आपल्या चित्तात वसवून, त्याकाळी मावळे आपल्या राजांचे परमोच्च बलिदान स्मरून मुघलशाहीला याच मातीत गाडण्यासाठी ज्या सुडभावनेने , त्वेषाने लढले तोच त्वेष तोच सुड उरात धगधत ठेवून , त्या पापी मुघलशाहीचा चिड आणणारा इतिहासालाहि लाजवेल असा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्याच औरंग्याच्या, मुघलशाहीच्या आणि औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या पाकिस्तान रुपी पुन्हा एकदा देव देश धर्मासाठी कडाडणाऱ्या शंभूछत्रपती नावाच्या समशेरीचे पाणी पाजून या पवित्र भूमीवर थारा न देता त्यांचे नामोनिशाण कायमस्वरूपी मिटवले पाहिजे!*

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
2024/06/06 01:06:36
Back to Top
HTML Embed Code: