Telegram Group Search
युके मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
28%
(A) 4
45%
(B) 5
19%
(C) 3
8%
(D) 7
कोणत्या राज्यात सर्प- इल प्रजातीतील नवीन मासा आढळला आहे?
Anonymous Quiz
24%
(A) महाराष्ट्र
22%
(B) बिहार
34%
(C) आसाम
20%
(D) ओडिसा
युक्रेन शांती शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
5%
(A) अफगाणिस्तान
29%
(B) इस्राईल
59%
(C) स्विझरलँड
7%
(D) न्युझीलँड
संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले आहे?
Anonymous Quiz
13%
(A) भास्कर पेरे
39%
(B) पंजाबराव डख
26%
(C) पोपटराव पवार
22%
(D) सिद्धेश सकोरे
पहिला तरंग शक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
31%
(A) राजस्थान
23%
(B) बिहार
38%
(C) पश्चिम बंगाल
8%
(D) तेलगंना
2024 साठी साहित्य अकादमी चा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
25%
(A) श्रुती अगरवाल
26%
(B) पूनम सिन्हा
29%
(C) गौरव पांडे
20%
(D) अंकित अवस्थी
जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे?
Anonymous Quiz
27%
(A) 360
33%
(B) 355
27%
(C) 357
13%
(D) 359
जागतिक मानक संस्था फीच ने अर्थिक वर्षे 2024-25 साठी भारताचा वृध्दी दर अंदाज किती टक्के केला आहे?
Anonymous Quiz
23%
(A) 7.2
45%
(B) 7.5
29%
(C) 7.3
4%
(D) 7.1
कोणत्या कंपनीने ने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लाँच केले आहे?
Anonymous Quiz
18%
(A) Microsoft
40%
(B) Meta
42%
(C) Google
0%
(D) Facebook
इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरले आहे?
Anonymous Quiz
15%
(A) प्रियांका चोप्रा
54%
(B) दीपिका पदुकोण
17%
(C) आलिया भट्ट
14%
(D) कियारा अडवाणी
कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे?
Anonymous Quiz
13%
(A) चीन
67%
(B) भारत
12%
(C) सिंगापुर
8%
(D) नेपाळ
मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे ?
Anonymous Quiz
61%
(A) मुंबई
31%
(B) हैद्राबाद
7%
(C) कोलकाता
2%
(D) चेन्नई
महागड्या शहराच्या यादीत मुंबई जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
19%
(A) 130
51%
(B) 133
22%
(C) 134
8%
(D) 136
मर्सर संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागडे शहर कोणते आहे?
Anonymous Quiz
22%
(A) दुबई
45%
(B) हाँगकाँग
33%
(C) पॅरिस
0%
(D) नवी दिल्ली
सिप्री या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत?
Anonymous Quiz
16%
(A) 170
38%
(B) 171
34%
(C) 173
11%
(D) 172
सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत?
Anonymous Quiz
42%
(A) अमेरिका
15%
(B) चीन
37%
(C) रशिया
6%
(D) भारत
भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने पावो नुरमी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
Anonymous Quiz
5%
(A) रौप्य
83%
(B) सुवर्ण
13%
(C) कांस्य
0%
(D) कोणतेही नाही
2024 या वर्षीचा अंतरराष्ट्रीय योग दीन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
51%
(A) वाराणसी
25%
(B) चंदीगड
20%
(C) श्रीनगर
5%
(D) कन्याकुमारी
खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
8%
(A) भारत
58%
(B) थायलंड
27%
(C) मलेशिया
8%
(D) श्रीलंका
कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सूरू करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
16%
(A) भारत
46%
(B) फ्रान्स
31%
(C) इस्राईल
7%
(D) जपान
2024/06/19 20:56:55
Back to Top
HTML Embed Code: