Telegram Group Search

जालना जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 30 मे रोजी
राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर 21 july || EWS TO OBC करायचा पर्याय दिला आहे..
नवीन बॅचेसला प्रवेश सुरू, Download Abhyas Katta App - https://clpjones.page.link/DE1P ग्रामसेवक आरोग्य पोलीस Batches
📜Abhyas Katta-अभ्यास कट्टा 📜 pinned «नवीन बॅचेसला प्रवेश सुरू, Download Abhyas Katta App - https://clpjones.page.link/DE1P ग्रामसेवक आरोग्य पोलीस Batches»
➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्यातील जिल्हापरिषदचे पेपर होतील .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पोलीस भरती आंदोलन @पुणे जिल्हाधिकारी कार्यालय Dt. 18.06.2024
@Policebhartikhaki
Result 19.06.2024_0001.pdf
3.2 MB
✔️सोलापूर शहर मैदानी चाचणी आजचे मार्क्स...

JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/Abhyas_Katta
12.pdf
4.8 MB
✔️ बुलढाणा जिल्हा पोलीस भरती आजचे मैदानी चाचणी मार्क... 👆

✔️JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/Abhyas_Katta
नाशिक_ग्रामीण_19_जुन_मार्क्स_ONLY_KHAKI_.pdf
577.1 KB
नाशिक ग्रामीण 19 जून 2024 आजचे मार्क्स...

Join @Abhyas_Katta
मुंबई_लोहमार्ग_मार्क्स_.pdf
329.5 KB
✔️ मुंबई लोहमार्ग आजचे ग्राउंड मार्क...

JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/Abhyas_Katta
चंद्रपूर_पोलीस_ग्राउंड.pdf
900.5 KB
✔️चंद्रपूर जिल्हा पोलीस..
आज झालेल्या ग्राउंड मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क...👍

Join @Abhyas_Katta
प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर यांच्या पुढाकाराने पोलीस भरती करिता येणाऱ्या उमेदवारांकरिता रात्रीच्या मुक्कामाची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी असलेला बहुउद्देशीय सभागृह कैलास शिल्प हे उपलब्ध करून देण्यात आले असून तेथे फिरते स्वच्छालय तसेच पाण्याची सोय सुद्धा भरती करता येणाऱ्या उमेदवारांसाठी करण्यात आली आहे.

बाहेर गांवा हुन येणाऱ्या विदयार्थी जे रात्री / बेरात्री [ उशीरा ] जरी आले म्हणजे प्रवासात उशीर झाल्या मुळे त्यांनी लॉज अथवा बस स्थानक / रेल्वे स्टेशन येथे न जाता एस पी ऑफीस कार्यालय जवळ असलेल्या  कैलाश शिल्प सभागृहात मुक्काम करावा .
2024/06/25 19:46:39
Back to Top
HTML Embed Code: