Telegram Group Search
स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू
नका, मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका,

प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग, पण स्वप्न
पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका...!!


➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
23 MAY 2024 CURRENT AFFAIRS By AVINASH CHUMBLE.pdf
628.8 KB
🔷 23 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

22 May 2024 Onelinner Pdf👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/64877

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
अग्निपथ योजनेत होणार बदल.
👉 भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण सुरू.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.
👉 चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
मुंबईची काम्या ठरली देशातील सर्वात लहान एव्हरेस्टवीर!

जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची विक्रमी कामगिरी मुंबईतील 16 वर्षीय काम्या कार्तिकेयनने केली आहे.

नेपाळच्या बाजूने एव्हरेस्टरवर यशस्वी चढाई करणारी ती सर्वात कमी वयाची पहिली भारतीय व्यक्ती बनली आहे.

तसेच सर्वात कमी वयात अशी विक्रमी कामगिरी करणारी काम्या ही जगातील दुसरी मुलगीही ठरली आहे.

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्हयातील पण परीक्षा घ्या
👉 महसूल, वनविभाग आणी कृषि विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार ?

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर🔥🔥🔥
👉
26 जून ला मतदान, तर 5 जुलै पर्यंत आचारसंहिता.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती 2023
👉 परीक्षेचा निकाल 4 जून नंतर जाहीर होईल.🔥

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
अडचणीचा काळ आहे जरी आज नको बाळगुस तू संघर्षाची लाज...

जिद्द चिकाटी ने मेहनत करत रहा हाच आहे या परिस्थिती मध्ये रामबाण इलाज...

उठ लढ पुन्हा आणि सिद्ध कर स्वतःला बघू दे तुझ यश डोळे भरून तुझ्या आईबापाला...

झोकून दे स्वतःला तू या रणांगणात आज कशाला बाळगतोस तू संघर्षाची लाज...!!


➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
24 MAY 2024 CURRENT AFFAIRS By AVINASH CHUMBLE.pdf
587.8 KB
🔷 24 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

23 May 2024 Onelinner Pdf👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/64891

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स

ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
फोर्ब्स यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू
👉 पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक चे हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर खालील लिंकवर उपलब्ध होतील.

Link
:- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
ICC ने T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत 4 जणांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

1) उसेन बोल्ट
2) ख्रिस गेल
3) युवराज सिंग
4) शाहीद आफ्रिदी

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
दहावीचा निकाल 27 मे रोजी, दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
परिस्थितीला दोष देत रडत बसू नका, चालत राहिलात तर आपोआप मार्ग निघेल फक्त थांबू नका...💯

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी 25 मे रोजी थायरॉईड ग्रंथी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विविध परिस्थितींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार.
👉 नोकरी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या प्रत्येक 100 तरुणांपैकी 17 तरुणांना काम मिळाले नाही.

नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण (PLFS) मुख्य रोजगार आणि बेरोजगारी निर्देशकांचा अंदाज देते, जसे की कामगार दल सहभाग दर (LFPR), कामगार लोकसंख्या गुणोत्तर (WPR), बेरोजगारी दर (UR), इ. निर्देशक, आणि 'सामान्य परिस्थिती' आणि 'सध्याचे साप्ताहिक परिस्थिती' चे वर्णन केले आहेत.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
25 MAY 2024 CURRENT AFFAIRS By AVINASH CHUMBLE.pdf
604.6 KB
🔷 25 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

24 May 2024 Onelinner Pdf👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/64920

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे मग तो युद्धात असो वा परीक्षेत....

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
2024/05/27 00:25:04
Back to Top
HTML Embed Code: