This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रागात माणसाने कधी इतके ही पुढे

जाऊ नये कि तो निवळल्यानंतर

परतीचे सर्व दरवाजे बंद झालेले असतील.

!! शुभ रात्री !!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जे संघर्ष करतात...

तेच जीवनात यशस्वी होतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
      🌺 शुभ सकाळ 🌺
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_*

*_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_*
*_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_*

*_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_*
*_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*

       _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
*_🙏 काच आणि नाती दोन्ही खूप

नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच

फरक असतो की, काच चुकीमुळे

तुटते तर नाती गैरसमजाने...
🙏*_

!! शुभरात्री !!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*_🙏 आयुष्यात काही प्रसंग अशे येतात

की आपण काही चुकीचे करत नसतो,

किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण

चुकीचे ठरवले जातो...

काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात

त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात..
🙏*_

!! शुभ रात्री !!
🍁प्रत्येक व्यक्ति अलग होता है, हर किसी की क्षमता और कमजोरियाँ अलग-अलग होती है. इसलिए न तो किसी और से अपनी तुलना करें. और न तो किसी और के जैसा बनने की कोशिश करें.🌱 Wow..!!❤️

→ Everyone is Unique.
अपनी नाकामियों को स्वीकार करो,
अपनी गलतियों को देखो और सुधार करो,
जिन्दगी में कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती।🏆
प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो कधी सुखं तर कधी दुःखं हा जगण्याचा नियम आहे यामध्ये परिस्थिती कशी का असेना फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते!,,,,,,,,,
"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
*जीवनात पुढेच चालत राहुयात..
2024/05/13 03:26:22
Back to Top
HTML Embed Code: