Telegram Group Search
*स्वतःच्या गरीबीची लाज कधीच*
  *वाटू देवू नका कारण पैसा कमी असला तरी*
      *आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती..*
   
: *मनातलं जाणणारी "आई" आणि भविष्य ओळखणारा "बाप" हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत !!*
         
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡( AC )
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

◾️ जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520
अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही...

त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही... 💯

म्हणून आज एकट्याने लढा उद्या सोहळा साजरा करायला अख्खा गाव येईल... 🔥

🚔🚨...शुभ सकाळ... 🚨🚔

🚨....ALL THE BEST...🚨
⭕️♦️पोलीस भरती पुढे ढकला

👉जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थांचे आंदोलन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕️♦️महाज्योतीकडुन जाहिरात

महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या  योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे.
खालील लिंक चा वापर करून अर्ज करू शकता.

अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024

लिंक :
http://trtipune.in/maharegmay24/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नवी मुंबईतील पोलीस भरती पुढे ढकलली

20  & 21 चे Reschedule 27 जून ला होतील

सर्वाना ही माहिती पाठवा
.


This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️महत्त्वाची सूचना

👉सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे

👉सारथी,  BARTI,TRTI, AMRUT, महाज्योटी या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित CET होणार आहे.

👉अर्ज करण्याची  अंतिम दिनांक - 03/07/2024

👉अर्ज करण्याची लिंक -

http://trtipune.in/sartregmay24/



This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जलसंपदा भरती दिलेल्या सर्व उमेदवारांना असे मेल आलेले आहेत पण ज्यांच नाव DV साठी आलंय त्यांनीच जा.


This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/06/20 02:28:38
Back to Top
HTML Embed Code: