Telegram Group Search
🌿तुळस🌿

हिरव्यागार तुळशीवर मंजुळा बहरली,
का कुणाच ठाऊक, तुझी आठवण झाली...
बघता बघता आठवणीत रमूनी गेले,
प्रत्येक पानात तुझेच रुप दिसु लागले...

हे पाहुन एक पान हळुच हसले,
(आणि म्हणाले)
तुझ्या डोळ्यात; मला कोणितरी दिसले,
माझ्या? असे कोण दिसले रे तुला,
जरा कळु तरी देत मला...

अगं...बघ जरा
तुझ्या गंधात, तुझ्या श्वासात तोच आहे...
लेऊनी तुळशीमाळ गळा
तुझा विठ्ठल उभा आहे...

                                           _दिक्षा B
.

@Marathi_Kavita
जीवन जगताना मेघ होऊन जगायचं असत कधी वादळ आलं की पाळायचं नसतं त्या वादळाचा सामना करत ठामपणे थांबायचं असत...
आणि कधी -कधी छोटे छोटे थेंब होऊन मनसोक्त आनंदाने बरसायचं असत.. कधी उन्नाड होऊन मनसोक्त   गर्जायचं असत..आपणच आपल्या मनाला समजावयाचं असत....आपणच
कधी मेघा ला मन तर मना ला मेघ म्हणून घ्यायचं असतं 😊

@ सोनाली A

@Marathi_Kavita
कोण जिंकेल उद्या ? @Marathi_Kavita EXIT POLL
Anonymous Poll
66%
INDIA
37%
NDA
आहेत आकाशात कित्येक चांदण्या
पण या चांदण्यात  तू नाहीस ,

बितत आहे ही रात्र सूक्षतेने
पण माझ्या हातात तुझा हात  नाही  ,

चडले तुझ्या आठवणींचे दाग या  तऱ्हेत
की आता जगण्याची आस नाही ,

आहे हवेत गारवा तुझ्या हस्याचा
पण हे वास्तव्य नाही ,

सारे सप्न आहेत बिखरलेले
पण कोणतेच स्वप्न तुझ्या विना नाही ,

आहेत असमानात  कित्येक कहाण्या
पण कोणती कहाणी तुझ्या विना नाही ,

आहेत जगात हजारो रंग
पण ते अनोखे जग पाहायला तुझे  नैन नाही ,

आहे रात्रीचे वय अजून कोवळे
पण यात तूझ्या हसीन बाता नाही ,

ही रात्र वाटते सूनी सुनी
यात तुझ्या यादेशिवाय काही नाही ,

झाली कशी स्तिथी या यादेची
होत आले वय रात्रीचे पण अजून डोळ्यात झोपीचे तरंग नाही ,

रंगल्या अवकाशात  महिफिली कित्येक
पण कोण्या महाफिलित तू नहीस ,
             
                           -     Vishwajit chapke

@Marathi_Kavita
📌 मराठवाड्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई दिवसेंदिवस अतिशय भीषण बनत चालली आहे.

👉 याला कोण जबाबदार आहे..?
हे प्रश्न सोडून देऊन प्रत्येक गावाने आणि प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे.

👉 गाव पाणीदार झाली तरच आपल्या पुढील पिढ्या जगू शकतील नाहीतर खूप भीषण भविष्य आपण आपल्या पुढील पिढीला देऊन.

👉 आज आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की, पावसाळा येणार आहे...आपल्या चॅनलवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे....!!

👉 जो एक तरी झाड लावेल.त्याचे पूर्ण नाव आणि वृक्षारोपण केलेला फोटो आम्हाला पाठवा...आम्ही चॅनलवर तो फोटो टाकू...जेणेकरून इतर लोकांना MOTIVATION भेटेल...!!

👉 Please नक्की झाडे लावा...!!

वृक्षारोपणचे फोटो पाठवण्यासाठी 👇

@PrashantMore

Join
@Marathi_Kavita
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कठीण काळी मेंटली स्ट्रॉंग रहा 💪

@Marathi_Kavita
आपल्या मराठी कविता कुटुंबाचे सदस्य मारुती तानाजी इंगळे यांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे.
मराठी कविता कुटुंबा तर्फे सर्वांना विनंती केली जाते की आपल्या परीने हवी ती मदत पुरवून सहकार्य करावे.

एक हाथ मदतीचा..!!

मारुती तानाजी इंगळे
Mob No.7020135250

@Marathi_Kavita
2024/06/08 12:02:02
Back to Top
HTML Embed Code: