Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार... तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार... बोचऱ्या नजरा असंख्य, अस्वस्थ नकोश्या जाणिवा दुखावलेल्या लेकरांना, समजेल का माझी ही रुग्णसेवा ?*_

*Inframe : Tejaswwini Panditt*

*Design & Illustration : Uday Mohite*

*Photographer : Vivian Pullan*

*Writer : Rj Adhishh*

*Concept & Director : Dhairya*

*#षष्ठी #navratri_2020*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक बी मातीत मिसळून, संघर्ष करून
फुलवती जीवन आपुले
मग, माणसा तू का खचून
संघर्ष सोडून
अर्ध्यावर वाट सोडते!
कु. संगीता सुरजलाल हत्तीमारे
🌷विजया🌷गोंदिया
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम काय असतं, ते शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं........😍
पण जेव्हा मनात विचारांची हलचल होते,
तेव्हा आपली लेखणी चालू लागते.......❤️

आणि मग शब्दांची शृंखला निर्माण होत जाते.
आणि मनात असणारे विचार,
कोऱ्या कागदा वर लिहिण्याचा प्रयत्न केला जातो........❤️

प्रेम म्हणजे शब्दात व्यक्त करणे अशक्य असतं.....
प्रेमाची एक वेगळी परिभाषा असते......

काही लोकांना प्रेम जगणं शिकवून जाते....
तर काही लोकांचं जीवन प्रेमामुळेच उध्वस्त होतं....

प्रेमाचा अर्थ वेगळ्या दृष्टीने लोक घेतात....
पण प्रेम म्हणजे काय??????
हे प्रत्यक्ष कोणावर तरी केल्याशिवाय कळत नाही......😍

पूजा क्षीरसागर...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*परिस्थीती से पहले लडना सिखिए जितना और हारना आखीर की बात है.*_

*#Journey_Of_Life*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रात्री पक्षी आमच्या कडे मुकामाला आले. पक्षी आपले मन ओळखता पन मानस नाही असे का ! त्यांना पन समजले आपन यांच्या सहवासात सुरक्षित आहोत पन आपल्या मानसाना का समाजत नसावे. 🌿 सुनिल भुसारे 🌿 नाशिक ता.पेठ
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं...!*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*जीवन बासरी सारखे असते.. त्यात दु:ख रुपी कितीही छिद्र असली तरी ज्याला वाजवता आली त्याला जीवन जगता आले...*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🗓️ गुरुवार, २१ जानेवारी

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ Daily Sthairya

🔥️ Status world Marathi, Hindi Love status😘😍🤩💞

🔥️ व.पु.काळे साहित्य

🔥️ Marathi Whatsapp Stauts🥰😘

🔥️ Marathi Update's 📑@

🔥️ 🎵 Buddha Bhim Geet/ Songs, Bahujan music & Quiz,

🔥️ True Thoughts😊

🔥️ 🚩स्वयंपूर्ण वैदिक जीवनशैली व धर्मशिक्षण आश्रम🕉️

🔥️ मराठी पुस्तके Marathi books📚

🔥️ शब्दांची रांगोळी..📖✍️

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
🗓️ सोमवार, १५ फेब्रुवारी

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ Status world Marathi, Hindi Love status😘😍🤩💞

🔥️ नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

🔥️ हास्य कट्टा😂😅

🔥️ True Thoughts😊

🔥️ Marathi Whatsapp Stauts🥰😘

🔥️ मनातील लेखणी...✍️

🔥️ मराठी पुस्तके Marathi books📚

🔥️ शब्दांची रांगोळी..📖✍️

🔥️ आपुलकीच्या तरुणाईसाठी...

🔥️ 📚MPSC STI PSI ASO📚

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
🗓️ बुधवार, ७ एप्रिल

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ शब्दांची रांगोळी..📖✍️

🔥️📚📖MPSC Study Adda®️™️

🔥️ आपुलकीच्या तरुणाईसाठी...

🔥️ MPSC🇮🇳राजमुद्रा

🔥️ Marathi Update's 📑@

🔥️ Target Army/Police 🎯

🔥️ New movie and gaming

🔥️ खाकी मेरी जान 👮‍♂️👮‍♀️

🔥️ 💥स्पर्धा परिक्षा प्रेरणादायी विचार💥

🔥️ 🔥Best Knowledge🔥 8th, 9th, 10th STD Maharashtra (पुणे).

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇
The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 18 days, that account will self-destruct and this channel will no longer have an owner.
2024/05/16 05:21:45
Back to Top
HTML Embed Code: