Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
केशवानंद भारती खटला : 51 वर्ष पूर्ण
👇🏻👇🏻👇🏻
महत्वाचे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Yh1LT5dlEy0
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय?
❇️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार

👉पाकिस्तानच्या पंजाब सरकारने शादमान चौकाला स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे वेळ मागितली

👉93 वर्षांपूर्वी याच चौकात भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती.

👉 join -
@polity4all
🛑 एका मताची किंमत II अवश्य मतदान करा
♻️ Vote For Change ♻️


लिंक:
https://youtu.be/GVaTdj5xCIA
https://youtu.be/GVaTdj5xCIA
❇️ स्त्रीधनावर फक्त विवाहित स्त्रीचाच अधिकार!

👉गैरवापर केल्यास पुरुषावर चालू शकतो खटला:सर्वोच्च न्यायालयाचा
निर्वाळा

👉join -
@polity4all
भारतीय राज्यव्यवस्था
🛑 एका मताची किंमत II अवश्य मतदान करा ♻️ Vote For Change ♻️ लिंक: https://youtu.be/GVaTdj5xCIA https://youtu.be/GVaTdj5xCIA
तुम्ही तुमचे राष्ट्रीय कर्तव्य (मतदान) केले का?

सण (सार्वजनिक निवडणुका) उत्सवात साजरा झाला पाहिजे.😍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟢 एका मताची किंमत किती असते...
काही उदाहरणे नक्की पहा.

लिंक:-
👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/reel/C6WI3OMMYcH/?igsh=YmR2ejJmc3QydXls

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Video आवडल्यास Followe & Share करा.
जुलै पासून वरील कलम मध्ये बदल केला आहे👆
लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आंध्र प्रदेशमध्ये👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सहजच सुचले

🔴 जसे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती संवैधानिक पदावर असल्यामुळे राजकीय पक्षांचा प्रचार प्रसार करू शकत नाहीत.

🔴 तसेच प्रधानमंत्री देशाचा आणि मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असल्याकारणाने कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार-प्रसार करू नये असे बंधन घालता आले पाहिजे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️

मैं भी लिखूँगी उस दिन दहेज के खिलाफ जिस दिन बेरोजगार पुरुषों को ब्याह कर ले जाएंगी
नौकरी वाली स्त्रियां!


❤️❤️
2024/05/01 01:09:47
Back to Top
HTML Embed Code: