1. संघाचे नाव आणि प्रदेश

(१)भारत, म्हणजेच भारत, राज्यांचे संघराज्य असेल.

(२)राज्ये आणि त्यांचे प्रदेश पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील.

(३)भारताच्या भूभागाचा समावेश असेल-

(अ)राज्यांचे प्रदेश;

(ब)पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केंद्रशासित प्रदेश;

(c)अधिग्रहित केले जाऊ शकते असे इतर प्रदेश.


अभ्यासातील अडचणींसाठी:-👇🏻👇🏻
http://Wa.me/+919545600535?text=Name & District
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संविधान :-

अल्ला ने मंदीर पाडल्याचा
आणि रामाने मशीद तोडल्याचा
इतिहास अजून तरी
वाचणात आला नाही

तसा धर्म कुणाला कळलाच नाही
कुणाला अल्ला सांभाळता येईना
कुणाला राम जपता येईना

आमचाच धर्म धोक्यात म्हणून
घोषणा होतात
धर्म वाचवण्यासाठी
दंगली होतात

कुराण आणि गीतेच्या
ओझ्याखाली
इथला माणूस धोक्यात आहे
हे सांगणारं संविधान मात्र
या देशात जिवंत आहे..

बघा ना तुमचा राम
आणि तुमचा अल्ला सुद्धा
खरंतर याच संविधानाने जिवंत ठेवलाय अजूनही
कारण
संविधान लिहिणारा
धर्मावर नाही
तर माणसावर प्रेम करणारा होता
आणि त्याला विश्वास होता
केव्हा ना केव्हा
इथंली मेंढरं माणसं होऊन माणसात येतील


दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
जि.सांगली.
⭐️ आंतरराज्य जलविवाद ⭐️

<¥¥¥>>¥¥>>¥¥>>¥¥>>¥¥>>¥¥¥>

क्र. नदी वर्ष संबंधित राज्य
(न्यायाधि
- करणे)

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1.कृष्णा जल 1969 महाराष्ट्र,
विवाद - 1 आंध्रप्रदेश,
कर्नाटक.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

2.गोदावरी जल 1969 महाराष्ट्र,
विवाद आंध्रप्रदेश,
कर्नाटक,
मध्यप्रदेश,
& ओरिसा.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

3.नर्मदा जल 1969 महाराष्ट्र,
विवाद गुजरात,
मध्यप्रदेश,
राजस्थान.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

4.रावी व बियास 1986 पंजाब,
जल विवाद हरियाणा,
राजस्थान.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

5.कावेरी जल 1990 केरळ,
विवाद कर्नाटक,
तामिळनाडू,
पुद्दूचेरी.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

6.कृष्णा 2004 महाराष्ट्र,
न्यायाधिकरण कर्नाटक,
- 2 आंध्रप्रदेश,
तेलंगणा.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

7.मांडवी / 2010 महाराष्ट्र,
महादयी जल कर्नाटक,
विवाद. गोवा.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

8.वंशधारा जल 2010 आंध्रप्रदेश,
विवाद ओडिसा.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

9.महानदी जल 2018 छत्तीसगड,
विवाद ओडिशा.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🎯ब्रिटनमध्ये आणणार सक्तीची लष्कर सेवा.....

पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सुतोवाच
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌 राज्यघटनेतील भाग (Parts) :- 👇

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

@Geography4all
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴
कलम 329 नुसार निवडणूक काळात आयोगाने घेतलेल्या निर्णयांमध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याचा पायंडा आजवर पाळला गेला आहे.

😊
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴
कलम 21 बद्दलचा चित्रपट
✍🏻 द ग्रेट हॅक ( 2019 )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
केंद्रशासित प्रदेश व प्रशासक

1 ) जम्मू कश्मीर - मनोज सिन्हा

2 ) लडाख - बी.डी. मिश्रा

3 ) लक्षद्वीप - प्रफुल पटेल

4 ) पुद्दुचेरी - सी.पी. राधाकृष्णन

5 ) दिल्ली - विनय कुमार सक्सेना

6 ) अंदमान निकोबार - डी. के. जोशी

7 ) चंदीगड - बनवारी लाल पुरोहित

8 ) दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दिव - प्रफुल पटेल
🎯
राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै रोजी होणार.

🔹 OBC, SEBC, EWS दाखले Update करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलली आहे.


- आयोग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻 स्वप्नांचा पाठलाग करता करता "वय" आणि "वेळेची" मोठी किंमत स्पर्धकांना मोजावी लागत आहे.

✍🏻 Enjoy & Earning दोन्ही दावणीला बांधले.

🙃 पटतंय कां मित्रांनो....?

- सचिन गुळीग (Original)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उच्चपदस्थ : बेजबाबदार

✍🏻 नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग, जेम्स स्मिथ, ओबामा, ही लोकंच वेडी होती म्हणावं लागेल ज्यांनी गांधीजींना मानले...

🫡 वा गुरु.....
हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय,

✍🏻 मी जबाबदारीने बोलेल, खोटे बोलणार नाही, भ्रमित करणारे बोलणार नाही..
#गुप्तशपथ
2024/06/01 08:26:37
Back to Top
HTML Embed Code: