Telegram Group Search
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २४*
दिनांक _ ०२/०४/२४

हिन्दु आम्हीं असू न दास कधीही कुणाचे।
सिंहासमान बनू स्वामी उभ्या जगाचे।
शिवबा संभाजी रक्तगट करूया धरेचा।
अतिउग्र सूड उगवू आम्ही म्लेंच्छतेचा।।
अतिक्रूर सूड उगवू आम्ही म्लेंच्छतेचा।।२४।।

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आजच्या या चोविसाव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

अर्थ - हिन्दु म्हणून जगत असताना आपण सदैव स्वत्व आणि स्वाभिमान यांसह जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिन्दु कोणाचाही गुलाम/दास असू शकत नाही. संपूर्ण विश्वाचे पालक बनण्याची पात्रता केवळ हिंदू रक्तगटात आहे, अन्य कोणांतही नाही. परंतु असा जगाचा पिता, जगाचा स्वामी हिन्दु समाज निर्माण होण्यासाठी संपूर्ण जगांतील हिंदूंना शिवछत्रपती आणि संभाजी महाराज या महामंत्रांची दीक्षा देणे आवश्यक आहे. विश्वातील सगळ्या हिंदूंना शिवाजी संभाजी रक्तगटाचे बनवण्याचा कार्यक्रम म्हणजेच श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान होय. आपले कार्य जगातील सर्व हिंदुमात्रांपर्यंत पोहोचके तरच इस्लाम आणि ख्रिश्चन या मानवतेच्या शत्रूंचा कठोर सूड घेता येईल. त्यासाठीच आपण धर्मवीर बलिदान मास या व्रताचे पालन केले पाहिजे.

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २५*
दिनांक _ ०३/०४/२४

*कशासाठीं आणि मरावें कसें मी ? ।*
*विचारु स्वत : ला असा प्रश्न नेहमी ।।*
*लढूं पांग फेडावया धर्मभूचे ।* *आम्ही मार्ग चालूं सईच्या सुताचे २५*

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा २५ वा दिवस आजच्या या २५ व्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

शंभूराजांसमोर बलिदानमासाची प्रार्थना करत असताना त्यांना नेहमी आपण हा प्रश्न विचारला पाहिजे कि ,राजे काय तुमची स्वराज्यनिष्ठा , काय ती देव, देश , धर्मासाठी मृत्यूलाही धडकी भरवून बलिदान देण्याची निडर वृत्ती ? राजे आम्हाला ही तुमच्या तेजाचा एक छोटासा अंश द्या.. म्हणजे आम्हाला कळेल की हा देह शोभिवंत वस्तू प्रमाणे , फुलाप्रमाणे न जपता , एखाद्या कणखर , कठीण दगडाप्रमाणे झिजवला पाहिजे , कोणत्या गोष्टी साठी आपण आपला जीव त्याज्य माणला पाहिजे ? , कशा पद्धतीने मरणाला सामोरं गेले पाहिजे ? ह्याची कल्पना , जाणीव आम्हाला आपल्या बलिदानातू कळल्या वाचून राहणार नाही , आणि यातूनच आम्ही आमच्या मायभूचे पांग फेडूआणि जगाला दाखवून देऊ की शिवछत्रपती आणि सईपुत्र शंभूराज्यांच्या मार्गावर चालण्याने आपल्याला एक अशी ऊर्जा , प्रेरणा मिळते की अशी प्रेरणा, ऊर्जा साक्षात देव सुद्धा देऊ शकणार नाही. आणि आम्ही भाग्यवंत आहोत की आम्हाला या पवित्र मार्गावरून जाण्याची संधी मिळत आहे.

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
shivchhatrapati001
Video
*आज ३ एप्रिल..🌼📿🥺🙇🏻.*

*अर्थात मऱ्हाटापातशाह, रयतेचे राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांची फिरंगी तारखेनुसार पुण्यतिथी...*

*🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺*

*जोवर या क्षितिजावरुन सुर्य वर येतोय,*
*तोवर महाराज या सह्याद्रितून रोज उगवणार!*
*इथल्या मातीतला जोवर हिरवा अंकुर फुटतोय*
*तोवर महराज या मातीतून रोज डोकावणार*
*....तुमच्या आमच्या पिढ्या येत जात राहतील,*
*पण छत्रपती नावाचे वादळ या मातीत रोज घोंगावणार..*

*कोण म्हणतं आजच्या दिवशी शिवछत्रपती गेले.. शिवछत्रपती हा एक विचार आहे.. आणि तो कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे,*

🚩🥺🙏🏽🚩🥺🚩🙏🏽🥺🚩🙏🏽
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मायेचे मुजरा*
@shivchhatrapati001
shivchhatrapati001
Video
*❀ धर्मवीर बलिदानमास ❀*
*श्री संभाजीसुर्यहृदय*
*श्लोक क्रमांक - २६*
दिनांक _ ०४/०४/२४

शिवबा समान स्पुरण्या उरीं राष्ट्रभाव ।
तृणवत जिवित्व समजुं त्यजू देहभाव ।।
संभाजी छत्रपतीवत आम्ही धर्मवीर ।
राष्ट्रर्थ म्लेंच्छ वधन्या रणीं झुंजनार ।। २६ ।।

पोस्ट क्रेडिट _ @shivchhatrapati001

*🌼आजच्या या सवीसव्या श्लोकाचा अर्थ🌼 -*

अर्थ - आपल्याला जर हिंदुस्थानासाठी आणि हिंदू धर्मासाठी झुंजण्याची प्रेरणा उरात जागृत करायची असेल तर शरीराचे चोचले पुरवणाऱ्या सर्व सुख सुविधांचा क्षणार्धात त्याग करून उरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रभाव चेतवला पाहिजे, शंभूराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी जे अद्वितीय बलिदान दिले त्यांच्या पायधूळीच्या कणा इतका ज्वलंत तेजस्वी अंश शंभूराजांनी आम्हा प्रत्येकाच्या उरात पेरावा जेणेकरून आम्हीही भविष्यात देव देश आणि हिंदू धर्मासाठी म्लेंच्छांचा रणांगणावर सर्वनाश करण्यासाठी लढत लढत बलीदान देऊ, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शंभूराजांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभेल!

#धर्मवीर_बलिदानमास
#शिवछत्रपती001
बघ ये औरंग्या.... तुझ्या नाकावर ठीच्चून ७ वे मंदिर उभ राहतय.....
नंदी फोडलास, पिंड फोडलास... सर्व जशास तस उभ करतोय !
समजल का ?

सह्याद्रीच्या मर्दानो, धर्मविरानो......
थकना मना है !

#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
________
*_हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा🙇🏻‍♂️🚩* ____
@shivchhatrapati001
--------------------------------------
आज एका चिरंजीवाचा जन्म आणि दुसऱ्या चिरंजीवाचा स्वर्गवास..! ( तिथीनुसार )

दोघेही,
बुद्धिमतां वरिष्ठम्

दोघेही
युगानुयुगे ज्यांचे अनुकरण करावे असे वंदनीय🙏

दोघेही
रामराज्य प्रत्यक्षात यावे यासाठी झटलेले.🚩

एकाने रावणाच्या लंकेतून चातुर्याने सुटका करून घेतली,
दुसऱ्याने औरंगजेबाच्या आग्र्यातून..!☝🏼

एकाला सूर्यालाही गिळायची धमक तर एकाला सुर्यासारखे तेजस्वी राहण्याची जिद्द ❤️

एकाने रावणाच्या तावडीतून जानकी मुक्त केली,
दुसऱ्याने शत्रूच्या तावडीतून महाराष्ट्रभूमी मुक्त केली.💪

एकाने रावणाची सोन्याची लंका जाळली,
दुसऱ्याने रायगड ही सोन्यासारखीच भूमी उभारली.⛰️

दोघेही चिरंजीव..! सृष्टीच्या अंतापर्यंत सर्वांच्या हृदयात राहतील असे.🙏❤️

हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
जय हनुमान 🧡🚩
बोला सियावर रामचंद्र की जय 👑
पवनसूत हनुमान की जय 💫
जय श्रीराम 🧡
शिवराय असे शक्तिदाता..🚩
श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ भट (राऊ) यांचा आज स्मृतिदिन...!!!

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ४४ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे.

१७४०मध्ये आजच्या दिवशी बाजीराव पेशवे यांचे मध्य प्रदेशात विषमज्वराने निधन झाले. त्यावेळी ते जेमतेम ४० वर्षांचे होते. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांना छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. आपल्या कारकिर्दीत ते सातत्याने लढतच राहिले.

बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर उत्तरेत मोगल व पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांना जेरीला आणून मराठेशाहीची पताका सर्वत्र फडकवली.

रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्यात तरबेज होते. बाजीराव पेशव्यांनी मैदानी युद्धे जिंकून मराठा सैन्याचा आत्मविश्वास वाढवला. शिवाजी महाराजांनंतर असा 'विजयी योद्धा' महाराष्ट्राला लाभला नव्हता.

भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी !

*‘जीवाची बाजी करणे’ हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घालणाऱ्या या ‘पेशवा बाजीराव’यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार नमन 🌼🙌🏻🚩*
सकाळपासून ( फ्लोरा फाउंटनच्या) हुतात्मा चौक परिसरात तणावाचे वातावरण होते.
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता.
मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती.
सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता.
याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-दीडशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघणार, असा अंदाज होता.

पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून उत्तुंग घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा होऊ लागला.
हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच.
कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा निरोप होता.
जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते.
त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात येऊ लागला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आले.

मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.
त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

हा इतिहास तुम्हला माहिती असणे हे महत्वाचे 🚩🇮🇳
2024/05/16 12:01:40
Back to Top
HTML Embed Code: